दिल्ली आणि चेन्नईमध्ये ही सेवा यशस्वी झाल्यानंतर, Uber, मुंबई मेट्रो वन (Mumbai Metro One) आणि ओएनडीसी नेटवर्क (ONDC Network) यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आता मुंबईत राबवण्यात आला आहे.
अॅप-आधारित टॅक्सी सेवांबद्दल वापरकर्त्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, सरकारी कॅब सेवा जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवू शकते. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.