वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करू नये, प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ट्रेन, बेस्ट बस, टॅक्सी आणि ऑटो रिक्षामध्ये महिलांची सुरक्षितता हा एक गंभीर मुद्दा आहे.
Govt to launch Sahkar Taxi : केंद्र सरकारकडून लवकरच आता ओला आणि उबर सारखी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत घोषणा केली…
शहरात आणि उपनगरात अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारतात. तसेच अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक अधिक भाडे मागतात. याचपार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.