Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ डिफेन्स स्टॉक आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! 3 महिन्यात दिला 46 टक्के परतावा

Defense Stock: आज बाजार उघडताच, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर ४ टक्क्याने वाढून ३७९ रुपयांवर पोहोचला. ३७९ रुपयांची पातळी ही ५२ आठवड्यांतील स्टॉकची नवीन उच्चांकी पातळी आहे. तज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 21, 2025 | 02:36 PM
'हा' डिफेन्स स्टॉक आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! 3 महिन्यात दिला 46 टक्के परतावा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

'हा' डिफेन्स स्टॉक आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! 3 महिन्यात दिला 46 टक्के परतावा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Defense Stocks Marathi News: गेल्या एका महिन्यापासून संरक्षण क्षेत्रातील समभागांची कामगिरी मजबूत आहे. यापैकी एक शेअर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा बीईएल आहे. गेल्या एका महिन्यात बीईएलच्या शेअर्सच्या किमती २५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत तर गेल्या ३ महिन्यांत या शेअरने ४६ टक्के परतावा दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समधील ही वाढ बुधवारीही कायम राहिली.

आज बाजार उघडताच, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर ४ टक्क्याने वाढून ३७९ रुपयांवर पोहोचला. ३७९ रुपयांची पातळी ही ५२ आठवड्यांतील स्टॉकची नवीन उच्चांकी पातळी आहे. तज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि बीईल हे दोन्ही संरक्षण स्टॉक्स भविष्यात ही गती कायम ठेवतील. या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहे.  

‘सेल इंडिया, बाय चाईना’ ट्रेंड पुन्हा चर्चेत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून एकाच दिवसात काढले 10,016 कोटी रुपये

भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरची लक्ष्य किंमत

येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा स्टॉक ४३० रुपयांच्या लक्ष्य किमतीला स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते येत्या काळात या स्टॉक मध्ये भविष्यातही तेजी कायम राहील, या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजने यापूर्वी स्टॉकवर ३५० रुपयांची लक्ष्य किंमत दिली होती. मार्च तिमाहीत कंपनीच्या चांगल्या निकालांनंतर ब्रोकरेजचा हा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे.

नुवामा ब्रोकरेजने सांगितले की, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मार्च तिमाहीत ३०.६ टक्के नफा नोंदवला होता, जो बाजारातील २४.७% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांच्या मार्गदर्शनात म्हटले आहे की त्यांचे महसूल १५ टक्क्यांनी आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन २७ टक्क्यांनी वाढू शकते. जे सकारात्मकता दर्शवत आहे.

नुवामा ब्रोकरेज म्हणते की जर कंपनीने त्यांच्या पाइपलाइनमधील मोठ्या ऑर्डर वेळेवर पूर्ण केल्या तर कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीत आणखी सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे री-रेटिंगला समर्थन मिळेल. आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ पर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ची ऑर्डर बुक ₹७१,६५० कोटी किमतीची आहे. यामध्ये ३५९ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या निर्यात ऑर्डरचा समावेश आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा चौथ्या तिमाहीचा निकाल

चौथ्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा १८ टक्क्यांनी वाढून २१२७ कोटी रुपये झाला आहे.

मार्च तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ९३४४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा मार्च तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल वर्षानुवर्षे ७ टक्के वाढून ९,१५० कोटी रुपये झाला.

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, मार्केट कॅप ४ लाख कोटी रुपयांनी वाढला

Web Title: This defense stock is the best for investment gave 46 percent return in 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Business News
  • Defence Sector
  • share market

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.