Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

Share Market Update: भारतीय शेअर बााजारातील गुंतवणूकदारांना आज दिलासा मिळणार आहे. कारण आज शेअर बाजारात सकारात्मक वातावरण राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच काही शेअर्सची शिफारस देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 08:21 AM
Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

Follow Us
Close
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शविली
  • बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली या शेअर्सची शिफारस
  • शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे आज गुंतवणूकदार आनंदी झाले आहेत. आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत, भारतीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी, ६ जानेवारी रोजी मिश्रित किंवा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शविली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३९२ वर व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा ७६ अंकांनी किंवा ०.२८% ने वाढला.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरांनी घेतली उसळी, चांदीही तेजीत! आजचे नवे दर वाचून थक्क व्हाल

सोमवार, ५ जानेवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे बेंचमार्क निर्देशांक घसरणीवर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरून ८५,४३९ वर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक १०६ अंकांनी घसरून ६०,०४४ वर बंद झाला. सेन्सेक्स ३२२ अंकांनी म्हणजेच ०.३८% ने घसरून ८५,४३९.६२ वर स्थिरावला, तर निफ्टी ५० ७८ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने घसरून २६,२५०.३० वर बंद झाला. विस्तृत बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी झाली, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.०५% आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.०७% ने वाढला. (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल, बाजारातील या तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी युनियन बँक, मॅरिको, डीएलएफ, बीएसई, भारती एअरटेल, टीडी पॉवर सिस्टम, डेटा पॅटर्न, सुमितोमो केमिकल या स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दिल्लीवरी, रेलिगेअर एंटरप्रायझेस आणि डीएलएफ या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, मदरसन सुमी वायरिंग इंडिया, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, क्रेडिटअ‍ॅक्सेस ग्रामीण आणि व्होल्टास यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Positive opening for share market today at 6 january 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी
1

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
2

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध
3

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY
4

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.