Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ

रिअल-टाइममध्‍ये टाइड अॅपच्‍या माध्‍यमातून टॉप-अप्‍स उपलब्‍ध असण्‍यासह सदस्‍य त्‍वरित त्‍यांचे कार्ड्स रिचार्ज करू शकतात, शिल्‍लक तपासू शकतात आणि ट्रान्झिट गेट्सवर जलदपणे, रांगेशिवाय सुलभ सुविधांचा आनंद घेऊ शकतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 04:17 PM
टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ
Follow Us
Close
Follow Us:
  • मेट्रो, बस, टोलसाठी एकाच कार्डचा वापर शक्य
  • पेमेंट ॲप्स आणि ट्रॅव्हल कार्ड्सची कटकट संपली
  • इन्व्हॉईसेस, खर्चाचे व्यवस्थापन ॲपवर
टाइड (Tide) या भारतातील एसएमईंकरिता आघाडीच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या रूपे-समर्थित एक्‍स्‍पेन्‍स कार्डमध्‍ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) पाठिंब्‍याची भर केली आहे, ज्‍यामुळे लहान व्‍यवसाय आणि फ्रीलान्‍सर्सना एकाच कार्डसह टॅप करत प्रवास व व्‍यवहार करता येईल. टाइड सदस्‍य आता भारतातील प्रमुख शहरांमध्‍ये मेट्रो, बस, टोल आणि पार्किंगसाठी पेमेंट करू शकतात, तसेच टाइड अॅपमध्‍ये विनासायासपणे इन्‍वॉईसेस, रिइम्‍बर्समेंट्स (परतफेड) आणि खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात.

भारत सरकारचे पाठबळ असलेल्‍या एनसीएमसीचे एकीकरण वापरकर्त्‍यांना एकाच कार्डमध्‍ये सार्वजनिक परिवहन आणि व्‍यवसाय-संबंधित प्रवासासाठी पेमेंट करण्‍याची सुविधा देते. यामुळे विविध ट्रॅव्‍हल कार्ड्स सोबत ठेवण्‍याची किंवा पेमेंट अॅप्‍सदरम्‍यान स्विच करण्‍याची गरज भासत नाही. रिअल-टाइममध्‍ये टाइड अॅपच्‍या माध्‍यमातून टॉप-अप्‍स उपलब्‍ध असण्‍यासह सदस्‍य त्‍वरित त्‍यांचे कार्ड्स रिचार्ज करू शकतात, शिल्‍लक तपासू शकतात आणि ट्रान्झिट गेट्सवर जलदपणे, रांगेशिवाय सुलभ सुविधांचा आनंद घेऊ शकतात.

हे एकीकरण सतत धावपळ करत असलेले उद्योजक, फ्रीलान्‍सर्स आणि लहान व्‍यवसाय टीम्‍सना मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. टाइडच्‍या व्‍यवसाय खर्च व्‍यवस्‍थापन वैशिष्‍ट्यांमध्‍ये एनसीएमसीची इंटरऑपरेबल ट्रॅव्‍हल पेमेंट सिस्‍टम एकीकृत केल्‍याने वापरकर्ते एकाच सुरक्षित ठिकाणी त्‍यांच्‍या प्रवास व व्‍यवसाय खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. याला पूरक टाइडची आर्थिक टूल्‍सची विद्यमान श्रेणी देखील आहे, ज्‍यामुळे एसएमई एकाच एकीकृत प्‍लॅटफॉर्ममध्‍ये पेमेंट्स, इन्‍वॉईसेस आणि खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात.

8th Pay Commission : 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

या लॉंचबाबत मत व्‍यक्‍त करत भारतातील टाइडचे डेप्‍युटी कंट्री मॅनेजर कुमार शेखर म्‍हणाले, ”आमचे नेहमी व्‍यवसाय खर्चाला सोपे करण्‍याचे ध्‍येय राहिले आहे. एनसीएमसी पाठिंब्‍याच्‍या एकीकरणासह आम्‍ही विनासायास प्रवास व व्‍यवसाय खर्च व्‍यवस्‍थापन सक्षम करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत. आमचे सदस्‍य आता एकाच सोल्‍यूशनचा वापर करत प्रवास, टोल्‍स आणि सार्वजनिक परिवहनामध्‍ये खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात, तसेच त्‍यांच्‍या व्‍यवसाय खर्चांवर रिअल टाइममध्‍ये लक्ष ठेवण्‍याची, वर्गीकृत करण्‍याची आणि समन्वियत करण्‍याची खात्री घेऊ शकतात. हे फक्‍त अपग्रेड नाही तर व्‍यवसाय मालकांच्‍या प्रवास करण्‍याच्‍या, भारतातील वैविध्‍यपूर्ण गतीशीलता क्षेत्रात खर्च व रोख प्रवाहांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये क्रांतिकारी बदल आहे.”

एनसीएमसी पाठिंब्‍याची सुरूवात टाइडचा उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍यासाठी आणि भारतातील लहान व्‍यवसायांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले एकीकृत व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यासाठी सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांशी संलग्‍न आहे. पेमेंट्स, इन्‍वॉईसिंग, उद्यम व जीएसटी नोंदणी, सरकारी योजनेचा शोध, बिल पेमेंट्स आणि मुदत ठेवी प्रदान करत टाइड उद्योजकांसाठी एक-थांबा व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्म म्‍हणून आपली भूमिका दृढ करत आहे.

२०२२ च्‍या उत्तरार्धात लॉंच झाल्‍यापासून भारत टाइडची झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे, जेथे आता फक्‍त अडीच वर्षांमध्‍ये ८००,००० हून अधिक एसएमईंना सेवा देत आहे. टाइडच्‍या १.६ दशलक्ष्‍ज्ञ जागतिक सदस्‍यांमध्‍ये बहुतांश भारतीय एसएमई आहेत. टाइडचे एसएमईंची वेळ व पैशांची बचत करण्‍याचे मिशन आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांना आवडणाऱ्या गोष्‍टी पुन्‍हा करू शकतात. टाइडचा एकीकृत प्‍लॅटफॉर्म सोपा, सर्वोत्तम आणि डिजिटल-केंद्रित उत्‍पादन आहे, जे रिअल-टाइममध्‍ये स्‍थापित करणे सोपे आहे. टाइड ट्रान्‍सकॉर्पसोबत (आरबीआय नियंत्रित पीपीआय जारीकर्ता) सहयोगाने रूपे-समर्थित एक्‍स्‍पेन्‍स कार्ड्स देते.

Aadhaar Card Rules Change: १ नोव्हेंबरपासून आधार कार्डचे ‘हे’ नियम बदलणार; तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, जाणून घ्या!

Web Title: Tides new initiative sme entrepreneurs daily travel and payments will be easier with ncmc enabled cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • Business News
  • india

संबंधित बातम्या

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
1

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

GenZ Travel Trends: Gen Z मुळे 2025 मध्ये प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्‍लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल
2

GenZ Travel Trends: Gen Z मुळे 2025 मध्ये प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्‍लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा
3

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 
4

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.