Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या आठवड्यात ‘या’ 6 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, तर 4 कंपन्यांकडून मोठं नुकसान, जाणून घ्या अपडेट

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मर्यादित वाढ होत असताना, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चढ-उतार दिसून आला. BSE Sensex १७७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ७४,१११.५७ कोटी रुपयांची वाढ झाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 24, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मर्यादित वाढ होत असताना, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चढ-उतार दिसून आला. BSE Sensex १७७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ७४,१११.५७ कोटी रुपयांची वाढ झाली. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली तर भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली.

कसा राहिला बाजार?

या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ₹24,696.89 कोटींनी वाढून ₹18.33 लाख कोटी झाले, ज्यामुळे ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल ₹19,338.68 कोटींनी वाढून ₹8.38 लाख कोटी झाले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल देखील ₹14,515.93 कोटींनी वाढून ₹9.06 लाख कोटी झाले. आणखी अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आणि कोण तोट्यात राहिलं जाणून घेऊयात.

LIC , Bajaj Finance च्या किमती वाढल्या

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) बाजार भांडवल ₹९,०७६.३७ कोटींनी वाढून ₹५.१४ लाख कोटी झाले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल ₹३,७९७.८३ कोटींनी वाढून ₹५.७० लाख कोटी झाले. लार्सन अँड टुब्रोचे बाजारमूल्य देखील ₹२,६८५.८७ कोटींनी वाढून ₹५.४० लाख कोटी झाले.

Airtel आणि HUL यांना मोठे नुकसान

गेल्या आठवड्यात, भारती एअरटेलचे बाजार भांडवल ₹२०,२२९.६७ कोटींनी घसरून ₹११.४० लाख कोटींवर आले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल देखील ₹१६,२१२.१८ कोटींनी घसरून ₹५.१७ लाख कोटींवर आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल ₹१२,७८४.४ कोटींनी घसरून ₹८.७६ लाख कोटींवर आले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल देखील ₹२,०९४.३५ कोटींनी घसरल्याने, तिचे मूल्यांकन ₹११.७९ लाख कोटींवर आले.

कोणती कंपनी अव्वल ठरली?

भारतातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, त्याखालोखाल एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Top 6 companies make investors rich and 4 companies heavy loss weekly update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • airtel
  • BSE Sensex
  • Business News
  • Marathi News
  • sensex
  • sensex today

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.