Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सणासुदीच्या काळात फिरणे झाले अधिकच स्वस्त, Paytm कडून ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा

जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या काळात बाहेर मस्तपैकी फिरण्यासाठी आधीच सुट्टी टाकून ठेवली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता पेटीएम या आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 27, 2024 | 05:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. या काळात अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. तर खाई जणांना या सिजनमध्ये सुट्ट्या असल्यामुळे ते बाहेर लॉंग ट्रिपचा प्लॅन बनवत असतात. जर तुम्ही सुद्धा सुट्टीसाठी आधीच अर्ज टाकला असेल आणि आता फ्लाइट किंवा रेल्वे तिकिटांवरील सूट शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे. 5 ऑक्‍टोबरपर्यंत युजर फ्लाइट्सवर जवळपास 5000 रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्‍जवर 25 टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास 500 रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात.

हे देखील वाचा: भारताची ही बाजारपेठ चीन आणि सिंगापूरला देतेय टक्कर; परदेशी यावर उधळतायेत पाण्यासारखा पैसा

कंपनीने वापरकर्त्‍यांना अतिरिक्‍त बचत देण्‍यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक अशा आघाडीच्‍या बँकांसोबत पार्टनरशिप केली आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास 15 टक्‍के सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास 10 टक्‍के सूटचा लाभ घेण्‍यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी ‘आयसीआयसीआयसीसी’, आरबीएल बँकेसाठी ‘फ्लायआरबीएल’, बँक ऑफ बडोदासाठी “बॉबसेल” व एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसाठी ‘एयूसेल.

तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्‍फर्म रेल्‍वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्‍ज यूपीआयच्‍या माध्‍यमातून विनाशुल्‍क दिल्‍या जातात. वापरकर्ते रेल्‍वे तिकिटांसाठी फक्‍त ४९ रूपयांपासून मोफत कॅन्‍सलेशनचा देखील अवलंब करू शकतात.

हे देखील वाचा: ऑक्टोबरमध्ये बॅंकांना असेल तब्बल 15 दिवस सुट्टी, सणासुदीचे आतापासूनच करा नियोजन…

या ट्रॅव्‍हल कार्निवलच्या घोषणेनंतर पेटीएमचे प्रवक्ते म्‍हणाले, ”सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्‍यांच्‍या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे प्लॅनिंग करत असताना आम्‍हाला विशेष ऑफर्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्‍वे व बसेसवर बचत देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.”

Web Title: Travel just got cheaper this festive season paytm announces travel carnival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Railway Tickets

संबंधित बातम्या

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
1

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…
2

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…

Railway Reservation: पहिली 15 मिनिट्स केवळ आधारशी जोडलेल्या IRCTC युजर्ससाठी, रेल्वे आरक्षणाचा नवा नियम
3

Railway Reservation: पहिली 15 मिनिट्स केवळ आधारशी जोडलेल्या IRCTC युजर्ससाठी, रेल्वे आरक्षणाचा नवा नियम

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
4

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.