Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण

डिजिटल पेमेंट करताना बऱ्याचदा बिघाड येऊन व्यवहार पूर्ण होत नाही. शक्यतो, नेटवर्क समस्या, बँक सर्व्हर डाउनटाइम यामुळे अडचणी येऊ शकतात. तेव्हा, UPI पेमेंट अयशस्वी झाले तर काय करावे यासाठी वाचा ही सविस्तर बातमी..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 17, 2025 | 12:47 PM
UPI Crisis in India: मोफत UPI संकटात? २०२६ अर्थसंकल्प ठरवणार डिजिटल पेमेंटचे भविष्य

UPI Crisis in India: मोफत UPI संकटात? २०२६ अर्थसंकल्प ठरवणार डिजिटल पेमेंटचे भविष्य

Follow Us
Close
Follow Us:
  • डिजिटल पेमेंटमध्ये वाढले तांत्रिक अडचणी?
  • नेटवर्क समस्या, बँक सर्व्हर डाउनटाइम महत्वाचे कारण
  • तुमचा OTP/UPI पिन कधीही शेअर करू नका
UPI Payment Error: आजच्या या तंत्रज्ञांनाच्या युगात डिजिटल गोष्टींवर जास्त भर दिले जात आहे. अर्थात यामध्ये कॅशलेस व्यवहार हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. युपीआय पेमेंट द्वारे तुम्ही कुठेही आणि केव्हाही व्यवहार करू शकता. मात्र, कधी-कधी तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार करण्यात अडथळा येतो. तेव्हा प्रामुख्याने नेटवर्क समस्या किंवा बँक सर्व्हर डाउनटाइम या समस्या असतात. तेव्हा बँक खात्यातून पैसे कट होतात पण व्यवहार पूर्ण होत नाही. अशावेळी UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास काय करावे? हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहेत. परंतु, जर व्यवहारात काही अडथळे आले तर तुम्ही व्यवहार आयडी त्वरित नोंदवून बँकेशी संपर्क साधू शकता.

हेही वाचा : Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट

दररोजच्या व्यवहारात म्हणजेच, किराणा सामान खरेदी करणे असो किंवा ऑनलाइन खरेदी करणे यासाठी व्यवहार करताना UPI आणि क्रेडिट कार्ड सर्वात सोयीस्कर आहे. तथापि, काहीवेळा तांत्रिक समस्या, चुकीची माहिती किंवा बँक सर्व्हर समस्यांमुळे व्यवहार अयशस्वी झाल्याने केवळ गैरसोय होत नाही तर पैसे कापले जातात.

UPI पेमेंट फेल का होतात?

  • महत्वाचे कारण म्हणजे नेटवर्क समस्या
  • बँक सर्व्हर डाउनटाइम हे दुसरे कारण
  • चुकीची खाते माहिती किंवा व्यवहार मर्यादा
हेही वाचा : HDFC बँक ग्राहकांनी लक्ष द्या! 8 आणि 15 नोव्हेंबरला UPI सर्व्हिस राहणार बंद, त्वरीत उरका व्यवहार; जाणून घ्या वेळ

UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास काय करावे?

  • तुमच्या बँक खात्यातील आणि UPI ॲपची स्थिती तपासा.
  • जर पैसे कापले असतील तर ते सहसा २४-४८ तासांच्या आत येतात
  • जर नाही आले तर, व्यवहार आयडीच्या मदतीने बँकेकडे तक्रार दाखल करा.
  • ३-५ दिवसांच्या आत तोडगा नाही निघाला तर प्रकरण बँकेच्या तक्रार कक्षाकडे पाठवा.
  • सर्व स्क्रीनशॉट तुमच्याकडे  सुरक्षित ठेवा.
भविष्यातील यूपीआय पेमेंट अयशस्वी होण्यापासून थांबवण्यासाठी तुमचा इंटरनेट सोर्स विश्वासातील ठेवा, तुमचे ॲप कायम अपडेट करत रहा,वारंवार क्लिक करणे टाळा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा OTP/UPI पिन कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी शेअर करू नका.
💡

Frequently Asked Questions

  • Que: UPI पेमेंट का अयशस्वी होतात?

    Ans: तांत्रिक समस्या, चुकीची माहिती किंवा बँक सर्व्हर समस्यांमुळे व्यवहार अयशस्वी होतात.

  • Que: UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास काय करावे?

    Ans: प्रथम, तुमच्या बँक खात्यातील स्थिती तपासा. त्यानंतर पैसे कापले गेले असतील, तर ते सहसा २४-४८ तासांच्या येतात पण जर आले नाही. तर, व्यवहार आयडी घेऊन संबंधित बँकेकडे तक्रार दाखल करा.

  • Que: भविष्यात UPI पेमेंटमध्ये अडथळा येऊ नये म्हणून काय करावे?

    Ans: भविष्यातील यूपीआय पेमेंट अयशस्वी होण्यापासून थांबवण्यासाठी तुमचा इंटरनेट सोर्स विश्वासातील ठेवा, तुमचे ॲप कायम अपडेट करत रहा,वारंवार क्लिक करणे टाळा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा OTP/UPI पिन कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी शेअर करू नका.

Web Title: Upi payment failed network server down or security alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • Credit Card Rules
  • online payment
  • RBI
  • Reserve Bank Of India
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक
1

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा
2

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

EPF Withdrawal via UPI: पीएफ काढणं होणार आणखी सोपं; EPFO चे UPI-सक्षम ‘हे’ ॲप एप्रिलमध्ये येणार
3

EPF Withdrawal via UPI: पीएफ काढणं होणार आणखी सोपं; EPFO चे UPI-सक्षम ‘हे’ ॲप एप्रिलमध्ये येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.