Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार माजवला आहे. अमेरिकेतील मोठे शटडाऊन संपल्याने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही विधेयकावर स्वाक्षरी केल्याने अमेरिकन शेअर मार्केट जोरात आपटले. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 14, 2025 | 11:55 AM
US Stock Market Crash: American stock market in turmoil! Tech stocks collapse,

US Stock Market Crash: American stock market in turmoil! Tech stocks collapse,

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन शेअर बाजारात माजला हाहाकार
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधेयकावर स्वाक्षरी
  • डाऊ जोन्स 800 अंकाने कोसळला, नॅस्डॅक 2% पडला

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार माजवला आहे. अमेरिकेतील मोठे शटडाऊन संपल्याने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल सरकारचे कामकाज सुरु करण्यासाठी तब्बल 43 दिवसांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये भूकंप आला. ज्यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.

अमेरिकन शेअर बाजारात Dow Jones सलग पाचव्या दिवशी 800 अंकांनी जोरात आपटला. पूर्वी बाजार विक्रमी उच्चांक गाठताना अचानक आज बाजाराचा वेग मंद झाला. S&P500 निर्देशांक 1.5% हून  देखील घसरल्याने मोठा धक्का बसला आहे. तर नॅसडॅक कंपोझिट 2 टक्क्यांहून घसरून बंद पडला.

हेही वाचा : Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

अमेरिकन शेअर बाजारात विक्री सुरू असून त्याचा परिणाम थेट नॅसडॅकवर दिसत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील या घटामुळे सलग पाचव्या दिवशी नॅसडॅक बंद झाला. जागतिक गुंतवणूकदारांसाठी टेक सेक्टरमधील मोठी पडझड धोक्याची घंटा ठरु शकते. ओव्हर-एग्झुबेरन्स AI संबंधीत कंपन्या थंड झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात ओरेकलने OpenAI सह फायदाचा करार केला होता, ज्यामुळे एका दिवसात कंपनीचे शेअर्स तब्बल 36% वर आले होते. मात्र, सध्या टेक शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झाल्याने ॲपल, गुगल सह मायक्रोसॉफ्ट आणि ओरेकल सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स प्रचंड कोसळले आहेत. या सेलिंगपासून क्रिप्टोकरन्सी मार्केटही सुटू शकले नाही.

तसेच, इतिहासातील अमेरिका सर्वात मोठ्या सरकारी शटडाऊनचा शेवट हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट बनला. वॉल स्ट्रीट शटडाऊन संपताच नवीन आर्थिक डेटासाठी सज्ज आहे. व्हाईट हाऊसने रोजगार डेटामधील माहिती देणार नसून त्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नसल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

हेही वाचा : Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबरमधील व्याजदर कपातीबाबतच्या शक्यता अधिक धूसर होत आहेत. किमान पाच फेड अधिकाऱ्यांनी दरकपात लवकर असल्याचे स्पष्ट केले असून काहींनी 10 डिसेंबरच्या प्रस्तावालाही विरोध दर्शविला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे.

अमेरिकन बाजारातील या भीषण घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल येत असल्याने देशांतर्गत बाजार आणखी दबावाखाली आले. ओपनिंगला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगातच व्यापार करत होते. विशेषतः IT स्टॉक्सवर अमेरिकन घसरणीचा तगडा परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

Web Title: Us stock market crash american stock market in turmoil tech stocks collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • America
  • share market
  • Share Market Today
  • Tech News

संबंधित बातम्या

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
1

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Free Fire Max: सामान्य प्लेअरपासून बनायचय Pro प्लेअर? या आहेत तुमच्यासाठी खास टिप्स
2

Free Fire Max: सामान्य प्लेअरपासून बनायचय Pro प्लेअर? या आहेत तुमच्यासाठी खास टिप्स

Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?
3

Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता
4

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.