Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले

Today's Gold Rate: मुंबई आणि पुणे या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,180 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2025 | 08:17 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले

Follow Us
Follow Us:
  • सोनं-चांदीला महागाईचा झटका!
  • खरेदीदारांची धावपळ सुरू!
  • सोनं-चांदीचे दर वाढते दर पाहून ग्राहकांना फुटला घाम
भारतात 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,425 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,389 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,318 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,180 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 164.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,64,900 रुपये आहे.

भाऊ-बहीण आणि Live In Couple देखील आता होणार कव्हर, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे बदलले धोरण

भारतात गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. सध्या लग्नसारईचा काळ सुरु झाला आहे. अशावेळी सोन्याच्या दुकांनात सहसा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या हे चित्र अगदी उलट झालं आहे. सध्याच्या वाढत्या दरांमुळे सोन्याची खरेदी कशी करावी, असा प्रश्न आता ग्राहकांसमोर आहे. कारण सोन्याच्या सततच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलं आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या मनासारखे दागिने करण्यासाठी मोठी खटपट करावी लागत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

केवळ सोन्याचेच नाही तर चांदीचे दर देखील सतत वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात सुमारे 8 ते 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं – चांदी खरेदी करणं आता अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. सोन्याच्या वाढत्या दरांमागे अनेक कारण आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या उपाध्यक्षा अक्षा कंबोज यांच्या मते, जागतिक स्तरावर व्याजदर कपातीची चिंता कमी झाली असली तरी, सोन्याची मागणी अजूनही मजबूत आहे. लग्नांमुळे दागिन्यांच्या खरेदीत मध्यम वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि गुंतवणूकदारांनी अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी सोन्याकडे लक्ष द्यावे.

तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल कुटुंबाला काय माहीत असणे आवश्यक? ‘ही’ माहिती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल

दिल्ली शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,400 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,330 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,920 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,210 रुपये आहे. सुरत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,230 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
बंगळुरु ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
पुणे ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
केरळ ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
कोलकाता ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
मुंबई ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
नागपूर ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
हैद्राबाद ₹1,13,890 ₹1,24,250 ₹93,180
जयपूर ₹1,14,040 ₹1,24,400 ₹93,330
लखनौ ₹1,14,040 ₹1,24,400 ₹93,330
चंदीगड ₹1,14,040 ₹1,24,400 ₹93,330
दिल्ली ₹1,14,040 ₹1,24,400 ₹93,330
नाशिक ₹1,13,920 ₹1,24,280 ₹93,210
सुरत ₹1,13,940 ₹1,24,300 ₹93,230

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा. 

Web Title: What is the gold and silver rate in india at 21 november 2025 gold and silver rate news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीचा भाव आजही स्थिर! वाचा सविस्तर
1

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीचा भाव आजही स्थिर! वाचा सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव
2

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किंचीत घसरण, 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किंचीत घसरण, 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
4

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.