Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सॲप बंद होणार? मेटाला केंद्र सरकारने ठोठावला तब्बल इतक्या कोटींचा दंड!

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाला भारतात पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारने मेटाला 213 कोटींचा दंड ठोठावला आहे. तर व्हॉट्सॲप देखील अडचणीत आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 19, 2024 | 09:06 PM
व्हॉट्सॲप बंद होणार? मेटाला केंद्र सरकारने ठोठावला तब्बल इतक्या कोटींचा दंड!

व्हॉट्सॲप बंद होणार? मेटाला केंद्र सरकारने ठोठावला तब्बल इतक्या कोटींचा दंड!

Follow Us
Close
Follow Us:

मार्क झुकरबर्गची मेटा कंपनी भारतात पुन्हा अडचणीत सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी आणि सरकारमधील वाद शमताना दिसत नाहीये. आता ताज्या प्रकरणात मेटाला 213.14 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर व्हॉट्सॲप देखील अडचणीत आले आहे. यापूर्वी पण असाच संघर्ष उडाला तेव्हा मेटाने भारतातून काढता पाय घेण्याचे संकेत दिले होते.

वर्ष 2021 मध्ये व्हॉट्सॲप खासगी धोरण अद्ययावत करताना चुकीच्या व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणात भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) हा दणका दिला आहे. इतकेच नाही तर मेटाला स्पर्धा-विरोधी धोरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या संघर्षात आता मेटा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर आज (ता.19) शेअर बाजार सावरला; वाचा… आज बाजारात घडले!

वर्चस्वाचा गैरवापर नको

सीआयआयने मेटाला चांगलेच फटकारले. मेटाकडे फेसबूक, इस्टा आणि व्हॉट्सॲप आहे. सोशल मीडिया युझर्समध्ये इतरांपेक्षा मोठा शेअर आहे. या वर्चस्वाचा मेटाने गैरवापर केल्याचा आरोप स्पर्धा नियामक आयोगाने केला आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीने खासगी धोरण कसे लागू केले. वापरकर्त्यांची माहिती कशी जमवली आणि युझर्सची ही माहिती इतर कंपन्यांना कशी पोहचवली यासंबंधीचे हे प्रकरण आहे.

जाहिरातदारांना युझर्सचा डेटा

सीआयआयने व्हॉट्सॲपचे कान टोचले आहे. या प्लॅटफॉर्मने युझर्सची जमा केलेली माहिती जाहिरातदारांना अथवा मेटाच्या इतर उत्पादकांना पुरवण्यास बंदी घातली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही बंदी कायम असेल. बाजारातील तज्ज्ञांनुसार मेटा आणि व्हॉट्सॲपला हा मोठा झटका आहे. देशात व्हॉट्सॲपचे 500 दशलक्षांहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत.

हे देखील वाचा – मनबा फायनान्सचा पिज्यॉ व्‍हेईक्लस सोबत सामंजस्य करार; वाहन खरेदीदारांना फायदा मिळणार

व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांचा डेटा असा केला जमा

सीआयआयने मार्च मार्च 2021 मध्ये व्हॉट्सॲपच्या रिव्हाईज्ड प्रायव्हेसी पॉलिसीची चौकशी सुरू केली होती. त्यानुसार, ग्राहकांची माहिती जमा करण्यासाठी मेटाने त्यांच्या समुहातील कंपन्यांना डेटा शेअरिंगची क्षमता अनिवार्य केली. त्यापूर्वी युझर्सला त्याचा डेटा शेअर करायचा की नाही, हा पर्याय उपलब्ध होता. पण जानेवारी 2021 मध्ये नवीन अटींनुसार युझर्सकडून हा पर्याय काढण्याच्या हालचाली झाल्या. त्यावर टीका झाली. कंपनीने युझर्सची पर्सनल मॅसेज प्रायव्हेसी प्रभावित न करण्याचे आश्वासन दिले होते. पण मेटाने व्हॉट्सॲपच्या ‘टेक-इट-या-लीव-इट’ पॉलिसी अपडेट धोरणात युझर्सला मेटा ग्रुपतंर्गत डेटा शेअर करण्यास बाध्य केले.

Web Title: Whatsapp meta fine shut down central government has imposed a fine of rs 213 crore on meta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • Mark Zuckerberg

संबंधित बातम्या

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
1

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?
2

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही
3

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या
4

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.