Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज देखील हिरव्या रंगात उघडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेर्सची देखील शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 08:58 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • सकारात्मक पातळीवर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात होणार
  • सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी
  • गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी मजबूत सुरुवात दर्शवितात
India Share Market Update:  मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारत सकारात्मक संकेत पाहायला मिळत आहेत. या संकेतांचा विचार केला तर भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी मजबूत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९९० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ७५ अंकांनी जास्त होता.

Todays Gold-Silver Price: 24 तासांत तब्बल 15 हजारांनी वाढले चांदीचे दर, प्रति किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये

सोमवारी, भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. निफ्टी ५० २५,८५० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ४८५.३५ अंकांनी म्हणजेच ०.५८% ने वाढून ८४,०६५.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७३.६० अंकांनी म्हणजेच ०.६८% ने वाढून २५,८६७.३० वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५४८.८० अंकांनी किंवा ०.९१% ने वाढून ६०,६६९.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूतकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आज गुंतवणूकदार करूर वैश्य बँक, रामको सिमेंट, नोकरी, एचडीएफसी लाईफ, वेदांत, एलटी, बेलराईज आणि पीटीसी इंडिया हे शेअर्स खरेदी करू शकतात.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार पीआय इंडस्ट्रीज, संवर्धन मदरसन आणि सिप्ला हे शेअर्स खरेदी करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार श्रीराम फायनान्स , सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज आणि टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात.

RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार टायटन, ग्रासिम इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, ऑइल इंडिया, बीएसई, मारिको, अरबिंदो फार्मा, अदानी एंटरप्रायझेस, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल, बाटा इंडिया, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, ग्रॅविटा इंडिया या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Which shares will give bumper profit to indian share market investors read experts advice share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
1

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
2

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
3

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
4

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.