Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्प सादर होत असतानाच सेन्सेक्सची मोठी उलाढाल, निफ्टीची १७,५०० अंकांवर उडी

अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Economic Minister Nirmala Sitharaman) यांचे भाषण सुरु झाल्यानंतर मध्य सत्रामध्ये सेन्सेक्स ८०० अंकांवर (Sensex Rises) पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये सगळ्यात जास्त ५.३० टक्के वाढ सन फार्मामध्ये झाली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 01, 2022 | 01:05 PM
share market

share market

Follow Us
Follow Us:

अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Economic Minister Nirmala Sitharaman) यांचे भाषण सुरु झाल्यानंतर मध्य सत्रामध्ये सेन्सेक्स ८०० अंकांवर (Sensex Rises) पोहोचला आहे. निफ्टीमध्येही वाढ (Nifty) झाली आहे. या दरम्यान शेअर बाजाराचा निर्देशांक ८४२.०७ अंकांनी म्हणजेच १.४५ टक्क्यांनी वाढून ५८,८५६.२४ व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टी १६५.५० अंक म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी तेजीने वाढून १७,५०५.३५ अंकांवर पोहोचला.

[read_also content=”पालघरमधील समुद्रकिनाऱ्यांवर वाळू उपसा सुरु, पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष https://www.navarashtra.com/palghar/kokan/palghar/sand-excavation-on-the-beaches-of-palghar-district-continues-guardian-ministers-order-neglelcted-nrsr-230694.html”]

सेन्सेक्समध्ये सगळ्यात जास्त ५.३० टक्के वाढ सन फार्मामध्ये झाली आहे. याशिवाय इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, एचडीएफसी, इन्फोसिस, एक्सिस बँक यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. ३० पैकी २७ शेअर्स हिरव्या निशाणासह झळकत होते. दुसरीकडे भारती एअरटेल, डॉ रेड्डीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया लाल निशाणामध्ये होते. आधीच्या सत्रामध्ये सेन्सेक्स ८१३ अंकांनी म्हणजेच १.४२ टक्क्यांनी वाढून ५८,०१४.१७ अंकांवर बंद झाला. तसेच एनएसईचा निफ्टी २३७.९० अंक म्हणजेच १.३९ टक्क्यांनी मजबूत होऊन १७, ३३९.८५ वर बंद झाला.

Web Title: While the budges session was on sensex rises and nifty reaches to 17500 points nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2022 | 12:57 PM

Topics:  

  • Sensex Update
  • share market

संबंधित बातम्या

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
1

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Rupee vs Dollar : RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा! डॉलरच्या नाकावर टिच्चून रुपयाची झेप, एकाच दिवशी तब्बल ‘इतका’ भाव वधारला
2

Rupee vs Dollar : RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा! डॉलरच्या नाकावर टिच्चून रुपयाची झेप, एकाच दिवशी तब्बल ‘इतका’ भाव वधारला

Share Market Today: शेअर बाजारात आज होणार मोठी उलथापालथ; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा
3

Share Market Today: शेअर बाजारात आज होणार मोठी उलथापालथ; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Rajesh Exports: अरारा खतरनाक! तब्बल १५ लाख कोटींची हेराफेरीचा आरोप, कोण आहे राजेश मेहता, LIC ला देखील झटका
4

Rajesh Exports: अरारा खतरनाक! तब्बल १५ लाख कोटींची हेराफेरीचा आरोप, कोण आहे राजेश मेहता, LIC ला देखील झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.