गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NSE ने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत आता बदल होणार आहे. हा बदल फ्शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत बदल…
जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित होईल या उद्देशानं सोमवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी पहायला मिळाली होती. पण जागतिक स्तरावर पुन्हा अंदाधुंद परिस्थिती माजली असल्याने शेअर बाजार बराच घसरलेला पाहायला मिळत आहे.…
देशातील 'इक्विटी संस्कृती' आता केवळ दक्षिण मुंबईतील अल्टामॉन्ट रोड आणि मलबार हिल किंवा वांद्रे यांसारख्या श्रीमंत भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. WFE नुसार ट्रेड संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची मोठी…
भारतातील मोठ्या कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग करुन घेण्याचा आता मार्ग पूर्वीपेक्षा सोपा झाला आहे. सरकारने IPO संबंधित नियमांमध्ये सुधारणा करत परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना रस्ता मोकळा झाला आहे.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात कमकुवत संकेत आहेत, याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. यामुळे शुक्रवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात मोठी घसरण पाहायला मिळाली
अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Economic Minister Nirmala Sitharaman) यांचे भाषण सुरु झाल्यानंतर मध्य सत्रामध्ये सेन्सेक्स ८०० अंकांवर (Sensex Rises) पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये सगळ्यात जास्त ५.३० टक्के वाढ सन फार्मामध्ये झाली आहे.
बँकिंग शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण झाली. सकाळी सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 58,696 वर होता. दिवसभरात 58,859 वर आल्यावर दिवस अखेर 58,414 ची निम्न पातळी गाठली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग घसरणीत…