Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ भन्नाट व्यवसाय सुरु करा… मिळेल तब्बल 2 लाख रुपये महिना कमाई! सरकारही करतंय आर्थिक मदत!

सध्याच्या घडीला अनेक तरुणांना नोकरी करणे नकोसे वाटत आहे. ज्यामुळे तरुणांचा कल हा बिझनेस सुरु करण्याकडे वाढला आहे. अशातच आता तुम्ही देखील एखादा उत्तम व्यवसाय करण्याच्या विचारात असाल. तर आज आम्ही तुम्हांला एका छोटेखानी मात्र अधिक कमाई मिळवून देणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही महिन्यासाठी जवळपास २ लाख रुपयांची कमाई करू शकतात.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 04:13 PM
'हा' भन्नाट व्यवसाय सुरु करा... मिळेल तब्बल 2 लाख रुपये महिना कमाई! सरकारही करतंय आर्थिक मदत!

'हा' भन्नाट व्यवसाय सुरु करा... मिळेल तब्बल 2 लाख रुपये महिना कमाई! सरकारही करतंय आर्थिक मदत!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षात देशभरात ऑनलाईन मार्केटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय अनेक गोष्टी सध्या बॉक्स बंद स्वरुपात पाठवण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील भविष्याच्या विचार करून बॉक्स निर्मिती करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हांला मोठी कमाईची संधी निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला या बॉक्सला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे तुम्हांला या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होणार आहे.

कुठे-कुठे मागणी असते या बॉक्सला

ऑनलाईनचा जमाना असल्याने बाजारात सध्या बॉक्सला मोठी मागणी आहे. या व्यवसायामध्ये मेहनत, जिद्द, समर्पण भावना ठेऊन पुर्ण क्षमतेने प्रयत्न केल्यास तुम्हांला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. या व्यवसायात मार्केटिंग कौशल्य असणे खुप महत्वाचे आहे. आज बाजारात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध प्रकारची गिफ्ट, मोबाईल, बुट, चप्पल अशा व्यवसायांकडून या बॉक्सेसला मोठी मागणी आहे. याशिवाय अन्य काही उद्योगांकडून देखील बॉक्सेसला मागणी आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – टाटा समुहाचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा… मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

सरकारही करते आर्थिक मदत

तुम्हांला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उभारणीसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ देखील मिळू शकतो. यामध्ये महाराष्ट्र सरकारची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, केंद्र सरकारची मुद्रा लोन योजना अशा योजनांचा लाभ तुम्हांला मिळू शकतो. हा व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी तुम्हांला २० लाख रुपये इतक्या आर्थिक भांडवलाची आवश्यकता असणार आहे. मात्र, तुम्ही छोटेखानी स्वरुपात देखील हा व्यवसाय करु शकतात.

हे देखील वाचा – कांदा दरात घसरणीची शक्यता; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… वाचा सविस्तर!

हा बॉक्स निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे 5,500 स्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हांला केंद्र सरकारच्या लघू-मध्यम उद्योग विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हांला सरकारची कर्ज योजना मिळण्यास देखील लाभ होणार आहे. याशिवाय तुम्हांला तुमच्या कंपनीचा परवाना, प्रदुषण प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे.

किती होईल कमाई

बॉक्स निर्मिती करण्याच्या व्यवसायातून तुम्हांला २ लाख रुपये इतकी कमाई होऊ शकते. या व्यवसातील नफ्याचे प्रमाण तुम्ही हा व्यवसाय किती क्षमतेने सुरु करता यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्हांला त्यापेक्षा अधिक किंवा कमी कमाई देखील होऊ शकते.

Web Title: You can earn up to 2 lakh rupees per month by starting carton box making business the government is also providing financial assistance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 04:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.