Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zomato चा ग्राहकांना मोठा झटका! Cash On Delivery वर आता लागणार Extra Charge; जाणून घ्या नियम

Zomato Cash On Delivery Charge : प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आपल्या कोट्यवधी युजर्सना मोठा दणका दिला आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑपरेशनल खर्च नियंत्रित करण्यासाठी कंपनीने 'कॅश ऑन डिलिव्हरी' पर्यायावर आता अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 13, 2026 | 12:53 PM
Zomato चा ग्राहकांना मोठा झटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Zomato चा ग्राहकांना मोठा झटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Zomato चा ग्राहकांना मोठा झटका!
  • Cash On Delivery वर लागणार Extra Charge
  • कंपन्या कमाईच्या नवीन मॉडेल्सवर प्रयोग करताहेत
Zomato Cash On Delivery Charge : महागाईची झळ आता सगळ्यात क्षेत्रात दिसू लागली आहे. रोजच्या वापरातील गोष्टींचे दर वाढले आहेत. प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने देखील आपल्या कोट्यवधी युजर्सना मोठा दणका दिला आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑपरेशनल खर्च नियंत्रित करण्यासाठी कंपनीने ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) पर्यायावर ऑर्डरसाठी एक वेगळे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. नेमके किती शुल्क आकारले जातील आणि त्याचा काय परिणाम होणार आहे. ( Zomato Cash On Delivery Charge) 

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक

किती असणार शुल्क?

हे शुल्क प्रत्येक वापरकर्त्यानुसार आणि ऑर्डरच्या किमतीनुसार वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. ही बाब शनिवारी कंपनीच्या ॲपवर निदर्शनास आली. ऑर्डर बिलावर ‘पे ऑन डिलिव्हरी फी’ म्हणून दिसणारे हे शुल्क, तेव्हा लागू होते जेव्हा ग्राहक डिलिव्हरीच्या वेळी रोख रक्कम देण्याचा पर्याय निवडतात. ही रक्कम एकसमान नसणार आहे. वेगवेगळ्या मूल्यांच्या ऑर्डरसाठी वेगवेगळे शुल्क दाखवले जाणार आहे.

स्विगी कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डरसाठी अतिरिक्त शुल्क आकारत नाही

वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, हे शुल्क मोजण्याचा नेमका आधार तात्काळ निश्चित करता आला नाही. नेमका आधार म्हणजे ते ऑर्डरचे मूल्य, ठिकाण किंवा इतर घटकांवर अवलंबून आहे का, हे होय.
झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी, स्विगी, सध्या कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डरसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. त्यामुळे कंपनीने हा घेतलेला निर्णय ग्राहकांवर कसा परिणाम करतो, हे पाहावं लागले.

कंपन्या कमाईचे नवीन मॉडेल्सवर प्रयोग

हे पाऊल अशा वेळी उचलले गेले आहे, जेव्हा फूड डिलिव्हरी कंपन्या नवीन शुल्क रचना आणि कमाईच्या मॉडेल्सवर प्रयोग करत आहेत. झोमॅटो आधीपासूनच फूड ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारते. याव्यतिरिक्त, डिलिव्हरी, पॅकेजिंग आणि इतर लागू शुल्क देखील आकारले जातात. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेल्या फूडवर आता अतिरिक्त शुल्क आकरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेल्या जेवणाचे दर देखील आपोआप वाढणार आहे. त्यामुळे ऑनलाईन जेवण ऑर्डर करताना या गोष्टींचा विचार करुन ऑर्डर करा.

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता

Web Title: Zomato introduces extra charge on cash on delivery orders details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Chargers
  • Home Delivery
  • Zomato

संबंधित बातम्या

Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes? 10 मिनिटांत डिलिव्हरी रेससाठी आता मोठा गेमप्लॅन, काय आहे खास?
1

Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes? 10 मिनिटांत डिलिव्हरी रेससाठी आता मोठा गेमप्लॅन, काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.