ब्लिंकिंट आपली नवीन सर्व्हिस लाँच करत आहे , यानुसार ग्राहक आता आपल्या शहरांमध्ये Xiaomi आणि Nokia फोन 10 मिनिटांत ऑर्डर करू शकतील. याशिवाय ब्लिसिंटने महाकुंभमध्येही आपले स्टोअर उघडले आहे.
ब्लिंकिट आता फक्त दूध आणि दहीच नाही तर लॅपटॉप मॉनिटर्स आणि प्रिंटर सारखे अनेक इलेकट्राॅनिक डिव्हाइसेस 10 मिनिटांत डिलिव्हरी करेल. कंपनीचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी X वर ही माहिती दिली…
JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. यानंतर BSNL ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन ऑफर्स सुरु केल्या.…
मोबिलिटी आणि वाहतूक क्षेत्रात अनेक संधी असून गो फ्युएल ने आता डिझेल डिलिव्हरी बरोबरच लवकरच योग्य प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याची योजना आखली आहे.