Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Social Media News : सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचे नशीब पालटले! अनंत अंबानींच्या मदतीने डिलिव्हरी बॅाय भावुक

Viral Social Media News : रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी हुसेन मन्सूरी यांच्यामार्फत सुजित नावाच्या ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयला अनपेक्षित मदत केली. सायकलवरून दिवसरात्र डिलिव्हरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणाच्या मेहनतीची दखल घेत त्याला आयुष्याला कलाटणी देणारी भेट देण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 25, 2026 | 04:18 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर  
  • डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिक मेहनतीची दखल 
  • क्विक-कॉमर्स कंपन्यांमध्ये हजारो तरुण काम करतात 
 

Viral Social Media News :  हुसेन मन्सूरी हे नेहमीचं गोर गरिब जनतेला मदत करताना दिसत असतात. त्याचे हे काम ते आपल्या इन्साटग्राम आईडी मार्फत लोकांपर्यत पोहचत असतात. अशातच त्यांनी एका ब्लिंकिटची डिल्वरी करणाऱ्या एका माणसाला बाईक खरेदी करुन त्याला मदत करण्यात आली.

ही मदत अनंत अंबानी यांच्या मार्फत करण्यता आली. असे हुसेन मन्सूरी यांनी या व्हिडीओ मध्ये सांगितल्याचे पाहयला मिळले. ही मदत केवळ फक्त तात्पुरता नसून त्या तरुणाचे संपूर्ण जीवन आणि आर्थिक परिस्थिती सुलभ करणारी ठरली आहे. मदत हातात पडताच डिलिव्हरी बॉयच्या डोळ्यांत आनंदअश्रू पाहयला मिळाले.

संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर

श्रीमंत होणे ही भाग्याची गोष्ट असते, मात्र दुसऱ्याच्या आयुष्यातील दुःख ओळखून त्याला आनंदाची अनुभूती देणे यासाठी अत्यंत मोठे मन लागते. याच संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आले. रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी घेतलेल्या एका निर्णयाने एका कष्टकरी तरुणाचे आयुष्य बदलून टाकले.

 

डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिक मेहनतीची दखल

सायकलवरून दिवसरात्र फिरून घर चालवणाऱ्या एका ब्लिंकिट (Blinkit) डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिक मेहनतीची दखल घेत अनंत अंबानी यांनी हुसेन मन्सूरी यांच्यामार्फत त्याला एक अनपेक्षित आणि आयुष्याला कलाटणी देणारी भेट दिली.

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

क्विक-कॉमर्स कंपन्यांमध्ये हजारो तरुण काम करतात

सुजित नावाच्या एक तरुण ब्लिंकिट (Blinkit) मध्ये डिलिव्हरीचे काम करतो,अवघ्या १० मिनिटांत किराणा माल  पोहोचवणाऱ्या क्विक-कॉमर्स कंपन्यांमध्ये असे हजारो तरुण काम करत असतात. अशातच सुजित नावाचा तरुण सायकलवर ऊन – वारा – पाऊस न पाहता  काम करतो. सायकलवर पायडल मारत लोकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचे काम करतो.

बाईक खरेदी करण्याची त्याची आर्थिक क्षमता नसून सुद्धा त्याने आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा गाडा चालवणे थांबवले नाही. या कष्टकरी तरुणाची मेहनत अनंत अंबानी यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली.परिस्थितीची जाणीव होताच, कोणताही गाजावाजा न करता अनंत अंबानी यांनी त्याला ही भेट दिली.

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Web Title: Anant ambani helps blinkit delivery boy sujit hussain mansuri sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Ambani Family
  • Anant Ambani
  • Blinkit
  • Home Delivery
  • Reliance

संबंधित बातम्या

Reliance Jio IPO : उत्सुकता संपणार… उद्या उघडणार Jio चा Mega IPO! GMP मध्ये ₹245 ची मोठी झेप; गुंतवणूकदारांनी काय करायचं?
1

Reliance Jio IPO : उत्सुकता संपणार… उद्या उघडणार Jio चा Mega IPO! GMP मध्ये ₹245 ची मोठी झेप; गुंतवणूकदारांनी काय करायचं?

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी
2

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.