Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LLB CET : ३ वर्षीय एलएलबी सीईटीला राज्यात ८१.९४% विद्यार्थ्यांची उपस्थिती!

एलएलबी सीईटी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित कायदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी मिळते. कायद्याचे शिक्षण घेतल्याने तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि निर्णयक्षमता वाढते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 02, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब :राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा गुरुवारी राज्यभर शांततेत आणि सुरळीत पार पडली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत झालेल्या या परीक्षेत एकूण ८१.९४ टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही सत्रांत मिळून ४१,८३४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३४,२७८ विद्यार्थी उपस्थित होते. यंदा तीन वर्षीय एलएलबी सीईटीसाठी एकूण ८३,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यभरातून कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याने परीक्षा प्रक्रिया निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १५६ केंद्रांवर ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्यात आली. तीन वर्षीय एलएलबी सीईटी १ आणि २ एप्रिल २०२६ या दोन दिवसांत आयोजित करण्यात आली होती.

CBSE New Syllabus : कौशल्य वाढ होणे महत्वाचे! 9 वी ते 12 वी वर्गांसाठी आता नवेकोरे अभ्यासाचे धडे

सकाळच्या सत्रात ८१.७५% उपस्थिती

सकाळच्या सत्रात २०,९३३ विद्यार्थ्यांपैकी १७,११३ विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रात ८१.७५ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर ३,८२० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडली.

दुपारच्या सत्रात ८२.१३% उपस्थिती

दुपारच्या सत्रात २०,९०१ विद्यार्थ्यांपैकी १७,१६५ विद्यार्थी परीक्षेला बसले. या सत्रात ८२.१३ टक्के उपस्थिती नोंदली गेली, तर ३,७३६ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. हे सत्र दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झाले.

एकूणच, यंदाची एलएलबी सीईटी परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरीत्या पार पडली असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही समाधानकारक राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

CBSE New Syllabus : Blackboard ला आता रामराम! नव्या शैक्षणिक धड्यांमध्ये AI चे महत्वाचे काम; अभ्यास होणार अधिक सोपा

LLB CET दिल्याने काय होतं?

एलएलबी सीईटी परीक्षा देण्याचे अनेक फायदे आहेत. या परीक्षेद्वारे राज्यातील नामांकित कायदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. कायद्याचे शिक्षण घेतल्याने वकिली, न्यायव्यवस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्येही करिअरच्या विविध वाटा खुल्या होतात. याशिवाय, एलएलबी केल्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि समाजातील प्रश्न समजून घेण्याची दृष्टी विकसित होते, जे भविष्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही उपयोगी ठरते.

Web Title: 8194 student attendance for the 3 year llb cet in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.