Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveer Salary :भारतीय सैन्यात अग्निवीरांना पगार आणि निवृत्तीनंतर ‘सेवा निधी’ पॅकेज किती मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

Agniveer Salary & Seva Nidhi Package: भारतीय लष्कराच्या 'अग्निपथ' योजनेअंतर्गत अग्निवीरांना ४ वर्षांत मिळणारा पगार, कॉर्पस फंडातील कपात आणि सेवेनंतर मिळणाऱ्या १०.०४ लाखांच्या सेवा निधी पॅकेजची माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 02:48 PM
Agniveer Salary & Seva Nidhi Package

Agniveer Salary & Seva Nidhi Package

Follow Us
Follow Us:
  • तरुणांना 4 वर्षांसाठी देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी
  • 4 वर्षांनंतर ‘सेवा निधी’ पॅकेज
  • 48 लाख रूपयांचा जीवन विमा कवच आणि अग्निवीर स्किल सर्टिफिकेट
Agniveer Salary & Seva Nidhi Package: अग्निवीर भरती ही भारतीय थलसेना, नौसेना आणि वायूसेना या तिन्ही दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी सरू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ योजनेचा’ एक मुख्य भाग आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना 4 वर्षांसाठी देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळते. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेद्वारांना अग्निवीर म्हटले जाते. देशसेवेच्या या सन्मानासोबतच अग्निवीरांना मोठे आर्थिक लाभही मिळतात. या योजनेअंतर्गत सर्व सैनिकांना एक वार्षिक पॅकेज दिले जाते.ज्यामध्ये दरवर्षी वाढ होते. याशिवाय 4 वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘सेवा निधी’ पॅकेजही दिले जाते.

NEET Paper Leak: पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना CBI कडून का केली अटक?

अग्निवीरांच्या पगाराचा तपशील

वर्ष एकूण मासिक पगार इनहँड येणारा पगार अग्निवीर कॉर्पस फंड कपात (३०%) सरकारचे समान योगदान (३०%)
पहिले वर्ष 30,000 रुपये 21,000 रुपये 9,000  रुपये 9,000  रुपये
दुसरे वर्ष 33,000 रुपये 23,100 रुपये 9,900  रुपये 9,900  रुपये
तिसरे वर्ष 36,500 रुपये 25,500 रुपये 10,950  रुपये 10,950  रुपये
चौथे वर्ष 40,000 रुपये 28,000 रुपये 12,000  रुपये 12,000  रुपये

या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत प्रत्येक अग्निवीराच्या स्वत च्या पगारातून लाख 5.04 रुपये कॉर्पस फंट (भविष्य निर्वाह निधी)मध्ये जमा होतो आणि तेवढीच रक्कम भारत सरकारही त्त्या फंडात जमा करते.

NEET Paper Leak: लातूर पॅटर्न डागाळला! ‘RCC’ चे संस्थापक मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक करण्यापाठीमागचे नेमके कारण काय ?

काय आहे ‘सेवा निधी‘ योजना?

या चार वर्षाची सेवा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना एक रकमी सुमारे 10.04 लाखांचा सेवा निधी दिला जातो. विषेश म्हणजे ही रक्कम पूर्णपणे कर मुक्त असते. यामध्ये अग्निवीराचे स्वत:चे योगदान, सरकारचा समान हिस्सा आणि 4 वर्षांच्या काळातील व्याजाचा समावेश असतो. या आर्थिक पॅकेजशिवाय अग्निवीरांना 48 लाख रूपयांचा जीवन विमा कवच आणि अग्निवीर स्किल सर्टिफिकेट दिले जाते. ज्याचा उपयोग भविष्यात इतर नोकऱ्या मिळवण्यासाठी होऊ शकतो.

Web Title: Agniveer salary structure four years package seva nidhi scheme rules marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Army Job
  • indian army news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.