इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने महिला सैनिकांसाठीचा एक पायलट प्रोग्राम त्यांच्या फिटनेसचा हवाला देत बंद केला आहे. हा कार्यक्रम महिला सैनिकांना लढाऊ गतिशीलता युनिट्समध्ये सेवा देण्यासाठी होता.
इंडियन आर्मी भरती २०२५ ला सुरुवात करण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कमीशन ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला