Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Recruitment 2026: पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये नोकरीची संधी; ‘या’ तारखेला थेट मुलाखत

Air Force School Pune Recruitment 2026: पुणे येथील एअर फोर्स स्कूल, चंदननगर येथे शिक्षक, लायब्ररियन आणि क्लार्क पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 'या' तारखेला होणाऱ्या थेट मुलाखतीची माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 01, 2026 | 03:36 PM
school

school

Follow Us
Follow Us:

Air Force School Pune Recruitment 2026:  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणी तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे येथील एअर फोर्स स्कूल, चंदननगर (Air Force School Chandan Nagar) येथे विविध पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध झाली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासांठी लवकरात लवकर अर्ज करावेत. ही भरती नियमित किंवा कंत्राटी तत्वावर (Regular/Contractual) होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

रिक्त पदांचा तपशील:

एअर फोर्स स्कूल, चंदननगर येथे प्रशिक्षित पदवीधर इंग्रजी शिक्षक (टीजीटी – हा असा शिक्षक असतो ज्याने पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासोबतच शिक्षणशास्त्रात पदवी (B.Ed. किंवा समतुल्य शिक्षण) घेतलेले असते.) या पदासाठी १ जागा तर कंम्प्युटर शिक्षक पदासाठी १ जागा भरण्यात येणार आहे. तसेच यासोबत प्राथमिक शिक्षक पदासाठी (पीआरटी) ३ जागा भरण्यात येणार आहेत तर ज्युनियन लायब्रेरिअन (Junior Librarian)आणि क्लार्क (Clerk) पदासाठी प्रत्येकी अनुक्रमे १-१ पदे भरल्या जाणार आहेत.

NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड

अर्ज करण्याची पद्धत:

1. सर्वप्रथम उमेदवारांनी शाळेच्या अधिकृत संकेतस्थाळावरून (afscn.edu.in) अर्जाचा नमुना डाउनलोड करावा.

2. त्यानंतर अर्जातील माहिती काळजीपूर्वक वाचून तो अचूकरित्या भरावा.

3. आता पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसह शाळेच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा.

4. तसेच, भरलेल्या अर्जाची स्कॅन प्रत vacancyafscn09@gmail.com या ईमेलवर पाठवणे आवश्यक आहे.

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…

मुलाखतीची तारीख (Walk-in-Interview):

या भरतीसाठी थेट १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता मुलाखत घेतली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी शाळेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ज्यांना उमेदवारांना विद्यार्थ्यांना शिकवण्यास आवडते.तसेच ज्याचे मन विद्यार्थ्यांसमवेत रमते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली 

Web Title: Air force school pune recruitment 2026 walk in interview sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Defence Sector
  • Job
  • Maharashtra Schools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.