Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recruitment Process in Pakistan: शेजारच्या राष्ट्रात अशी होते भरती! Air Hostess साठी असतात ‘या’ अटी, ऐकून व्हाल हैराण

शेजारील देश पाकिस्तानमध्येही विमान कंपन्यांमध्ये एअर होस्टेस भरतीसाठी काही वेगळ्या अटी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील खासगी विमान कंपनी AirSial ने महिला केबिन क्रूसाठी अविवाहित असणे ही महत्त्वाची अट ठेवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 14, 2026 | 02:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शेजारील देश पाकिस्तानमध्येही अनेक विमान कंपन्या कार्यरत आहेत आणि त्यामध्ये शेकडो केबिन क्रू व एअर होस्टेस सेवा बजावत आहेत. भारताप्रमाणेच तिथेही एअर होस्टेस होण्यासाठी कम्युनिकेशन स्किल, शारीरिक तंदुरुस्ती आणि शैक्षणिक पात्रता या मूलभूत अटी आवश्यक असतात. मात्र काही पाकिस्तानी एअरलाईन्समध्ये भरती प्रक्रियेत काही वेगळ्याच अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

माध्यमांतील अहवालांनुसार, पाकिस्तानातील खासगी विमान कंपनी AirSial ने केबिन क्रू भरतीसाठी महिलांसाठी विशिष्ट अटी जाहीर केल्या होत्या. या भरतीमध्ये अर्जदार महिला अविवाहित असणे ही प्रमुख अट ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे महिला केबिन क्रू पदांसाठी भरती करण्यात आली होती आणि त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की फक्त अविवाहित महिलाच अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रतेसाठी किमान इंटरमीडिएट (१२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक होते. उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे, अशी अट होती. ही पदे केवळ महिलांसाठी राखीव होती. त्याचबरोबर किमान उंची ५ फूट २ इंच असावी, तसेच इंग्रजी आणि उर्दू भाषेत प्रभावी संवाद साधण्याची क्षमता आवश्यक होती. उमेदवारांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) विमान उद्योगाच्या मानकांनुसार असावा, अशी अटही घालण्यात आली होती.

विशेष म्हणजे, वैवाहिक स्थितीसोबतच उमेदवारांचा रंग आणि एकूण व्यक्तिमत्त्व यालाही महत्त्व दिले जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र रंगाबाबत नेमके निकष जाहीर करण्यात आले नव्हते. मुलाखतींचे आयोजन पाकिस्तानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते.

“विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत १०० विद्यार्थ्यांना ISRO येथे शैक्षणिक सहलीची संधी! स्वप्नांना नवी दिशा देण्याचा उपक्रम

निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे १ लाख पाकिस्तानी रुपये मासिक वेतन देण्यात येत असल्याचे सांगितले जाते, जे भारतीय चलनात अंदाजे ३२ हजार रुपयांच्या आसपास आहे. एकूणच, पाकिस्तानमध्ये एअर होस्टेस बनण्यासाठी केवळ कौशल्य नव्हे तर वैयक्तिक अटीही महत्त्वाच्या ठरत असल्याचे या भरती प्रक्रियेतून दिसून येते.

Web Title: Air hostess recruitment process in pakistan in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Ind vs Pakistan
  • Recruitment Process

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.