Shahin Afridi Press Conference :- शाहिन आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे! भारत-पाकिस्तान फायनल, वेगवान गोलंदाजांची आक्रमकता, टीम इंडियावर शाहिनची प्रतिक्रिया आणि आशिया कप जिंकण्याचे ध्येय जाणून घ्या.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की जर संघ अंतिम सामना जिंकला तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, याची कल्पना ACC ला दिली आहे
भारतावरील दहशतवादी हल्ल्यांनंतर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर FWICE ने बॉलिवूडला तुर्कीमध्ये शूटिंग करण्यास नकार दिला आहे. आणि ते त्यांच्या काही निर्णयांवर आणि तत्त्वावर ठाम आहेत.
पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनावर अली गोनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ट्रोलर्सना आता अली गोनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत तिने यावर प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे.
एकीकडे पाहालगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय, अश्यातच लातूर शहरात " तू पाकिस्तानी आहेस " म्हणत 30 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली.