Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा

राज्य शासनाने राज्यात मोठा शैक्षणिक निर्णय घेतला आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून राज्यातील सर्व शाळांना त्या वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2025 | 03:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यामध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा शाळास्तरावर घेतल्या जात होत्या. त्यामुळे, शाळांकडे परीक्षेच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याचा पूर्ण अधिकार होता. अशा पद्धतीने गेले वर्षोनुवर्षे अशी परंपरा चालत आली आहे. परंतु, यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संबंधित महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे की राज्यात पहिली ते नववीवर्गांसाठी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येतील. राज्य शासन परीक्षेच्या तारखा जाहीर करणार आहे. शालेय प्रशासनांना त्या तारखा मान्य करून, त्या त्या दिवशी परीक्षेचे आयोजन करावे लागणार आहे. राज्यात ८ एप्रिलपासून परीक्षेला सुरुवात करण्यात येणार आहे, तर २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहेत.

HSC Borad : 12 वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर; शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीन तेरा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला या वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. जर काही अडचणी आणल्यास शाळा प्रशासनाला वेळापत्रकात बदल करण्याची गरज भासल्यास स्थानिक जिल्हा शिक्षणअधिकाऱ्यांशी किंवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांशी चर्चा करण्यात यावी आणि या समस्येचे समाधान करावे.

८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ या तारखांदरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १ मे २०२५ रोजी या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. २५ एप्रिल ते १ मे पर्यंतची वेळ पेपर तपासणीसाठी मिळणार आहे. तसेच २ मेपासून उन्हळ्याची सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.

‘तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण…” महिला दिन भाषण; नक्की वाचा 

महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी त्या विषयाची परीक्षा असेल, त्याच दिवशी त्या विषय संबंधित प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेण्यात येईल. जर मुलांचा पट जास्त असल्यामुळे एकाच दिवसात सगळ्यांचे प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा पार पडली नाही तर दुसऱ्या दिवशी किंवा उपल्बध वेळेनुसार घेण्यात यावी. तरी वेळापत्रकानुसार त्या त्या परीक्षेचे नियोजन करण्यात यावे अशी सूचना शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

Web Title: Annual exams for the primary schools to be held simultaneously in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

Karad News: कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
1

Karad News: कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.