Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरिहंत अकॅडमीचे वसईमध्ये वर्चस्व वाढले; कार्मेल क्लासेसचे १००% संपादन

अरिहंत अकॅडमीने कार्मेल क्लासेसचे १००% संपादन करून वसईमधील आपली उपस्थिती बळकट केली आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण आणि विविध अभ्यासक्रमांची सुविधा मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2025 | 02:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई आणि वसईमध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अरिहंत अकॅडमीने आणखी एक मोठे पाऊल उचलले असून, त्यांनी कार्मेल क्लासेस आणि कार्मेल ट्यूशन्समधील १००% हिस्सा संपादन केला आहे. या संपादनाच्या माध्यमातून अरिहंतने वसईसह एकूण मुंबईतील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. १९९४ पासून कार्यरत असलेली कार्मेल क्लासेस ही वसईमधील एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. फक्त १२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेने आजपर्यंत ३०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. संस्थापक शिबू नायर हे गेली ३० वर्षे वसईमध्ये अध्यापन करत असून, सध्या संस्थेमध्ये २,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

एक्झिम बँक भरती 2025: अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ; त्वरित करा अर्ज

या संपादनामुळे वसईमधील विद्यार्थ्यांना आता अरिहंत अकॅडमीचे प्रगत अभ्यासपद्धती, तज्ञ शिक्षकवर्ग आणि तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण सुविधा लाभतील. अरिहंतच्या या पावलामुळे वसईमध्ये राज्य मंडळ, CBSE, ICSE, इयत्ता ८वी ते १२वी, तसेच CA, CS आणि IELTS सारखे प्रोफेशनल कोर्सेस देखील उपलब्ध होतील.

या विलीनतेवर भाष्य करताना अरिहंतचे सह-संस्थापक अनिल कपासी म्हणाले, ”आमचे प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम स्‍टडी मटेरिअल्‍स आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान-संचालित अध्‍ययन अनुभव देण्‍याचे ध्‍येय आहे. या विस्‍तारीकरणासह आम्‍ही खात्री घेत आहोत की वसई आणि एकूण मुंबईमधील विद्यार्थ्‍यांना एकाच छताखाली दर्जेदार शिक्षण मिळेल. आम्‍हाला माहित आहे की विद्यार्थ्‍यांना संरचनात्‍मक मार्गदर्शन व अध्‍ययन वातावरणाची गरज आहे, जे जिज्ञासूवृत्ती आणि यशाला चालना देतात. हे संपादन आम्‍हाला अधिकाधिक विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍यास आणि त्‍यांना त्‍यांची शैक्षणिक ध्‍येये संपादित करण्‍यास सर्वोत्तम संसाधने व मार्गदर्शनासह सुसज्‍ज करण्‍यास मदत करते.”

Delhi FSL Recruitment 2025 : 116 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

शिबू नायर यांनी देखील आनंद व्यक्त करत सांगितले की, “अरिहंतसोबतच्या या भागीदारीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची संसाधने आणि प्रबळ शैक्षणिक नेटवर्क उपलब्ध होणार आहे. हे एकत्रीकरण आमच्या शैक्षणिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.” या भागीदारीच्या अंतर्गत ‘अरिहंत एज’ नावाचे अॅप देखील कार्मेल क्लासेसमध्ये लागू केले जाणार असून, विद्यार्थ्यांना यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, डिजिटल मॉड्यूल्स आणि इतर तंत्रज्ञान-आधारित सुविधा मिळतील. या विस्तारासह अरिहंत अकॅडमी आता मुंबई आणि उपनगरांतील सर्वसमावेशक शैक्षणिक प्रदाता म्हणून अधिक मजबूत झाली आहे.

Web Title: Arihant academys dominance in vasai increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Coaching Classes
  • vasai

संबंधित बातम्या

Vasai News: उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या घरी टाकला दरोडा; फिल्मी स्टाईलने दीड कोटी केले लंपास
1

Vasai News: उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या घरी टाकला दरोडा; फिल्मी स्टाईलने दीड कोटी केले लंपास

ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची केली हत्या; नैसर्गिक मृत्यूचा रचला होता बनाव, मात्र..
2

ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची केली हत्या; नैसर्गिक मृत्यूचा रचला होता बनाव, मात्र..

Mumbai News : वसई-विरारला वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका, जाणून घ्या कुठे बांधणार ७ उड्डाणपूल
3

Mumbai News : वसई-विरारला वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका, जाणून घ्या कुठे बांधणार ७ उड्डाणपूल

वसई-विरार महानगरपालिकेचा अजब कारभार, स्मशानभूमीत बालउद्यानाची निर्मिती, नागरिकांमध्ये संतापाची लाट
4

वसई-विरार महानगरपालिकेचा अजब कारभार, स्मशानभूमीत बालउद्यानाची निर्मिती, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.