उत्तराखंड सरकारने 'सुपर १००' कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी आहे. १०० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण असून जेवण, निवास आणि अभ्यास साहित्यदेखील मोफत मिळेल
अरिहंत अकॅडमीने कार्मेल क्लासेसचे १००% संपादन करून वसईमधील आपली उपस्थिती बळकट केली आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण आणि विविध अभ्यासक्रमांची सुविधा मिळणार आहे.
पालकांकडून भरमसाठ फी आकारून सुद्धा पनवेलमध्ये कोचिंग क्लासला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे असून कोणत्याही सोयी-सुविधा नसून जर आगीची घटना घडल्यास मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण पसरले आहे
कोरोनाची लाट (the corona wave) थोपवून लावण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर शहर (Nagpur city) व जिल्ह्यातील निर्बंधात आणखी सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत सायंकाळी 5 पर्यंत सुरू असणाऱ्या दुकानांना वाढीव 3…