Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या नोकरीत ‘या’ चुका टाळा! घडवाल उत्तम भविष्य

पहिली नोकरी म्हणजे करिअरची सुरुवात आणि स्वतःला सिद्ध करण्याची पहिली संधी असते. योग्य दृष्टिकोन आणि चुका टाळल्यास यशाची वाट अधिक सोपी होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 01, 2025 | 03:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पहिली नोकरी ही प्रत्येकासाठी खास असते. नव्या वातावरणात काम करण्याचा अनुभव, नवीन लोकांशी ओळख आणि शिकण्याची संधी — हे सगळं करिअरचा मजबूत पाया घालण्यासाठी महत्त्वाचं असतं. पण या टप्प्यात काही लहान चुका भविष्यात मोठा अडथळा ठरू शकतात. म्हणूनच, पहिल्या नोकरीत खालील चुका टाळणं गरजेचं आहे.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स, बना आपल्या स्वप्नांचा मालक

प्रश्न न विचारणे:

बर्‍याचदा नवीन कर्मचारी “मी अज्ञानी दिसेन” या भीतीने प्रश्न विचारत नाहीत. पण खरं म्हणजे, शंका विचारल्यानेच शिकता येतं. चुकीच्या पद्धतीने काम करण्यापेक्षा योग्य मार्ग समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.

सगळ्यांना इम्प्रेस करणे:

ऑफिसमधील प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःची ओळख हरवते. आपलं काम आणि प्रामाणिकपणा स्वतः बोलू द्या. प्रत्येकाला आवडणं अशक्य आहे, त्यामुळे अनावश्यक कृती टाळा. प्रत्येकाच्या मनात येण्यासाठी आपण आहोत तसेच स्वतःला दाखवा.

फीडबॅककडे दुर्लक्ष करणे:

वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून मिळालेला फीडबॅक आपल्याला सुधारण्यासाठीच असतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रगती थांबते. फीडबॅकला सकारात्मकतेने घ्या आणि त्यावर कृती करा. एखादा चुका काढतो तेव्हा त्याला उलट बोलण्यापेक्षा त्या चुकांकडे लक्ष द्या.

वेळेचे चुकीचे व्यवस्थापन:

पहिल्या नोकरीत वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. वेळेत काम पूर्ण न केल्यास विश्वास कमी होतो. काम, मीटिंग आणि विश्रांती यांचं योग्य संतुलन राखा.

मीटिंगमध्ये चूप राहणे:

मीटिंगमध्ये सक्रिय सहभाग न घेतल्यास तुमचं मत ऐकले जाण्याची संधी गमावली जाते. आत्मविश्वासाने बोला, पण मुद्देसूद आणि आदराने.

ग्राफिक डिझाईनिंगमध्ये करायचे आहे करिअर? मग पहिले ‘हे’ वाचा

नेटवर्किंगपासून लांब राहणे:

केवळ कामात गुंतून राहिल्यास ओळखी कमी होतात. ऑफिसमधील लोकांशी संवाद साधा, कारण भविष्यात ह्याच संपर्कांचा फायदा होतो.

लक्षात ठेवा, पहिली नोकरी ही फक्त अनुभव घेण्यासाठी नाही, तर स्वतःचा व्यावसायिक पाया मजबूत करण्याची संधी आहे. योग्य दृष्टिकोन आणि संयम ठेवल्यास करिअरची वाट नक्कीच सुकर होते.

Web Title: Avoid these mistakes at your first job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

NEET SS Admit Card 2025: प्रवेशपत्र आज जाहीर होण्याची शक्यता; कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?
1

NEET SS Admit Card 2025: प्रवेशपत्र आज जाहीर होण्याची शक्यता; कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम
2

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम

नोकरीसाठी अतोनात केले प्रयत्न! पण हाती लागत नाही जॉब, हे घ्या टिप्स
3

नोकरीसाठी अतोनात केले प्रयत्न! पण हाती लागत नाही जॉब, हे घ्या टिप्स

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS
4

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.