Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर

इंडियन बँकेने 2026 साठी ऑफिसर JMG स्केल-1 आणि क्लर्क पदांची भरती जाहीर केली आहे. क्रीडा पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना परीक्षेविना संधी मिळणार असून अर्जाची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 12:59 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंडियन बँकेत ऑफिसर आणि क्लर्क पदांसाठी भरती जाहीर
  • खेळाडूंना लेखी परीक्षेविना थेट निवड प्रक्रिया
  • अर्जाची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2026
इंडियन बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने 2026 साठी ऑफिसर JMG स्केल-1 आणि क्लर्क पदांसाठी भरती जाहीर केली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पात्र उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. चला, या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 फेब्रुवारी 2026
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2026
NIA Jobs 2026: इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती; पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

वयोमर्यादा

  • किमान वय – 18 वर्षे
  • कमाल वय – 26 वर्षे
  • राखीव प्रवर्गांना 3 ते 5 वर्षांची सूट
आवश्यक पात्रता

ऑफिसर JMG स्केल-1:
मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. उमेदवार खेळाडू असावा आणि त्याने देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

क्लर्क:
ज्युनियर राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले 12वी उत्तीर्ण उमेदवार पात्र. तसेच विद्यापीठ संघाचे सदस्य किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल तीन स्थान मिळवलेले उमेदवारही पात्र.

अर्ज कसा कराल?

  • इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “Current Openings” विभागात भरतीची लिंक निवडा.
  • नोंदणी करून लॉग-इन करा.
  • IBPS पोर्टलवर आवश्यक माहिती भरा.
  • कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंटआउट जतन करा.
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही. स्क्रीनिंग, क्रीडा चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यंदा ९३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा (UPSC 2026 Schedule)

  • अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरू: ४ फेब्रुवारी २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ फेब्रुवारी २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
  • पूर्व परीक्षा (Prelims): २४ मे २०२६
  • मुख्य परीक्षा (Mains): २१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू.
Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग
💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या पदांसाठी भरती आहे?

    Ans: ऑफिसर JMG स्केल-1 आणि क्लर्क पदांसाठी भरती केली जात आहे.

  • Que: निवड प्रक्रिया कशी असेल?

    Ans: लेखी परीक्षा नाही; स्क्रीनिंग, क्रीडा चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड होईल.

  • Que: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

    Ans: अर्जाची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे.

Web Title: Opportunity for a government job without an exam recruitment announced in this bank know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Bank
  • Career
  • Government Job

संबंधित बातम्या

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
1

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
2

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
3

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?
4

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.