Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

AYUSH Admission 2026 Maharashtra: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी जाहीर झाली असून १६६ महाविद्यालयांत १०,५१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 05:24 PM
ayush

ayush

Follow Us
Follow Us:
  • बीएएमएस मध्ये ७,५४६ विद्यार्थ्यांना संधी
  • बीएचएमएस मध्ये २,७२७ विद्यार्थ्यांना संधी
  • बीयुएमएस मध्ये २४६ विद्यार्थ्यांना संधी
सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे

AYUSH Admission 2026 Maharashtra: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी आयुष वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या आयुर्वेद-बीएएमएस, होमिओपॅथी-बीएचएमएस व युनानी-बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागा वाटपाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात १६६ वैद्यकीय महाविद्यालयात ११ हजार २७२ जागांपैकी १० हजार ५१९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ७५३ जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असतील.

पहिल्या यादीतील जागांच्या वाटपाची आकडेवारी

आयुर्वेद-बीएएमएस (BAMS) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीत राज्यात ११३ वैद्यकीय महाविद्यालयात ७ हजार ६८९ जागांपैकी ७ हजार ५४६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १६ शासकीय महाविद्यालयात ११५७ व ९७ खाजगी महाविद्यालयात ६३८९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. तर एकूण १४३ जागा रिक्त आहेत.

होमिओपॅथी-बीएचएमएस या अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीत राज्यात ४८ वैद्यकीय महाविद्यालयात ३ हजार ३३३ जागांपैकी २ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या मध्ये २ शासकीय महाविद्यालयात १३४ व ४६ खाजगी महाविद्यालयात २५९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. तर एकूण ६०६ जागा रिक्त आहेत.

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

युनानी-बीयुएमएस या अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीत राज्यात ५ वैद्यकीय महाविद्यालयात २५० जागांपैकी २४६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये २ शासकीय महाविद्यालयात १०२ व ३ खाजगी महाविद्यालयात १४४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. तर एकूण ४ जागा रिक्त आहेत.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ ते १ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

MPSC Paper Leak Case: मोठी बातमी! ज्यांनी परीक्षा न देता मिळवले थेट घवघवीत गुण, ते ‘टॉपर’ आता थेट पोलीस कोठडीत!

डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास प्रवेश रद्द

बँकेच्या सुट्टीच्या दिवशी धनादेशद्वारे शुल्क भरण्यास परवानगी असेल. मात्र, पुढील कामकाजाच्या दिवशी तो डिमांड ड्राफ्टने बदलणे आवश्यक राहील. उमेदवाराने पुढील कामकाजाच्या दिवशी डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो.

विविध अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीत झालेल्या प्रवेशांची आकडेवारी:

अभ्यासक्रम महाविद्यालयाचा प्रकार एकूण महाविद्यालये उपलब्ध जागा वाटप केलेल्या जागा रिक्त जागा
बीएएमएस (आयुर्वेद) शासकीय महाविद्यालय १६ ११९६ ११५७ ३९
खासगी महाविद्यालय ९७ ६४९३ ६३८९ १०४
एकूण ११३ ७६८९ ७५४६ १४३
बीएचएमएस (होमिओपॅथी) शासकीय महाविद्यालय २ १३९ १३४ ५
खासगी महाविद्यालय ४६ ३१९४ २५९३ ६०१
एकूण ४८ ३३३३ २७२७ ६०६
बीयुएमएस (युनानी) शासकीय महाविद्यालय २ १०२ १०२ ०
खासगी महाविद्यालय ३ १४८ १४४ ४
एकूण ५ २५० २४६ ४
सर्व अभ्यासक्रम मिळून एकूण – १६६ ११,२७२ १०,५१९

Web Title: Ayush admission first merit list 2026 bams bhms bums maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • education
  • Medical Admission

संबंधित बातम्या

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
1

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
2

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार
3

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
4

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.