Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: भारतीय इतिहासातील अत्यंत साहसी, देशभक्त आणि प्रेरणादायी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा आज पंजाबमधील बंगा (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) येथील एका देशभक्त सिख कुटुंबात झाला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 09:32 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Bhagat Singh birth anniversary: भारतीय इतिहासातील अत्यंत साहसी, देशभक्त आणि प्रेरणादायी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील बंगा (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) येथील एका देशभक्त सिख कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते, ज्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशप्रेमाचे बाळकडू रुजले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा आणि समाजवादी विचारांचा प्रसार यामुळे ते तरुणांचे प्रेरणास्थान बनले. सांडर्स वध आणि केंद्रीय विधानसभेत बॉम्बफेक यांसारख्या ऐतिहासिक घटनांनंतर त्यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर येथे फाशी देण्यात आली. हसतहसत फासावर जाणारे भगतसिंग आजही संपूर्ण देशाच्या स्मृतीत ‘अमर शहीद’ म्हणून अजरामर आहेत.

२८ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1924 : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
  • 1928 : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • 1950 : इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 1958 : फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.
  • 1960 : माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 1971 : युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
  • 1999 : आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
  • 2000 : नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.
  • 2008 : स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन 1 हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.
NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

२८ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1803 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1870)
  • 1836 : ‘थॉमस क्रैपर’ – बॉलकोक चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 1910)
  • 1867 : ‘कीचिरो हिरानुमा’ – जपानी पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1898 : ‘शंकर रामचंद्र दाते’ – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार यांचा जन्म.
  • 1907 : ‘भगत सिंग’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)
  • 1909 : ‘पी. जयराज’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 2000)
  • 1925 : ‘सेमूर क्रे’ – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1929 : ‘लता मंगेशकर’ – जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा जन्म.
  • 1946 : ‘माजिद खान’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान यांचा जन्म.
  • 1947 : ‘शेख हसीना’ – बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1966 : ‘पुरी जगन्नाथ’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1982 : ‘अभिनव बिंद्रा’ – ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म.
  • 1982 : ‘रणबीर कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

२८ सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1895 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 डिसेंबर 1822)
  • 1935 : ‘विल्यम केनेडी डिक्सन’ – कायनेटोस्कोप चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 ऑगस्ट 1860)
  • 1953 : ‘एडविन हबल’ – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 नोव्हेंबर 1889)
  • 1956 : ‘विल्यम बोइंग’ – बोइंग विमान कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1881)
  • 1970 : ‘गमाल अब्दल नासर’ – इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1981 : ‘रोम्लो बेटानको यु र्ट’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1989 : ‘फर्डिनांड मार्कोस’ – फिलिपाइन्सचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 11 सप्टेंबर 1917)
  • 1991 : ‘माइल्स डेव्हिस’ – अमेरिकन जॅझ संगीतकार यांचे निधन.
  • 1992 : ‘ग. स. ठोसर’ – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर यांचे निधन.
  • 1994 : ‘के. ए. थांगवेलू’ – भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1917)
  • 2000 : ‘श्रीधरपंत दाते’ – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन.
  • 2004 : ‘डॉ. मुल्कराज आनंद’ – इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1905)
  • 2012 : ‘एम. एस. शिंदे’ – चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यांचे निधन.
  • 2012 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1928)

Web Title: Bhagat singh birth anniversary today in history 28 september events births deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
1

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Google Foundation Day :  एका गॅरेजमधून सुरू झालेली ‘गुगल’ कशी बनली जागतिक टेक महासत्ता? 27 सप्टेंबर वर्धापन दिन विशेष वृत्त
2

Google Foundation Day : एका गॅरेजमधून सुरू झालेली ‘गुगल’ कशी बनली जागतिक टेक महासत्ता? 27 सप्टेंबर वर्धापन दिन विशेष वृत्त

World Tourism Day 2026 : पर्यटन म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि मानवतेला जोडणारा पूल; जाणून घ्या ‘या’ विशेष दिवसाचा उद्देश
3

World Tourism Day 2026 : पर्यटन म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि मानवतेला जोडणारा पूल; जाणून घ्या ‘या’ विशेष दिवसाचा उद्देश

No Nukes : अण्वस्त्रांचा भयानक साठा आणि जगभराला असलेला धोका; जाणून घ्या संयुक्त राष्ट्रांचा ऐतिहासिक पुढाकार
4

No Nukes : अण्वस्त्रांचा भयानक साठा आणि जगभराला असलेला धोका; जाणून घ्या संयुक्त राष्ट्रांचा ऐतिहासिक पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.