Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा द्यायची मुळीच गरज नाही… मिळवा एक लाखांहून अधिक वेतन; ‘या’ बँकेत बंपर Vaccency

या भरतीमध्ये परीक्षा देण्याची मुळीच गरज राहणार नाही. एक लाखांहून अधिक वेतन या भरतीच्या माध्यमातून मिळणार आहे. SBI ने या भरतीचे आयोजन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 13, 2025 | 10:27 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरी मिळवण्याची संधी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुळात, बँकिंग क्षेत्रात काम करू पाहणार्या उमेदवारांनी नक्कीच या भरतीचा आढावा घेण्यात यावा. एकूण 273 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च निश्चित करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स, एफएलसी काउंसलर्स आणि एफएलसी डायरेक्टर्सच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख नक्की वाचा. चला तर मग जाणून घेऊयात, महत्वाचं निकषांबद्दल:

भारतीय सैन्यात भरतीची वाट पाहताय? अधिसूचना जाहीर; अग्निवीर भरतीसाठी करा अर्ज

रिक्त जागांमध्ये २६३ एफएलसी काउंसलर्स पदांचा समावेश आहे. ६ FLC डायरेक्टर्स पदांचा समावेश आहे तर ४ रिटेल प्रोडक्ट्सच्या रिक्त जागांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवाराला किमान २८ वर्षे वय असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराला किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव हवाय. विविध पदांसाठी शिक्षण निकष वेगळेवेगळे आहेत.

उमेदवारांची नियुक्ती शॉर्टलिस्टिंगने होणार आहे. तसेच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट मुलाखतीच्या आधारावर ठरवण्यात येईल. विविध पदांसाठी वेतनमाला वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. ₹१,०५,२८० इतके वेतन मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स पदासाठी देण्यात येणार आहे. एफएलसी काउंसलर्स पदासाठी ५०,००० वेतन देण्यात येईल. तर एफएलसी डायरेक्टर्स पदासाठी ७५,००० रुपये इतके वेतन देण्यात येईल.

६ दिवसांमध्ये करता येईल अर्ज! NCL ने केले भरतीचे आयोजन; जाणून घ्या निकष

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • सर्वप्रथम SBIच्या sbi.co.in या लिंकवर जा.
  • New Registration लिंकवर क्लिक करा.
  • मागण्यात आलेली सर्व आवश्यक तपशीलाची पूर्तता करा.
  • आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज अपलोड करून अर्ज शुल्क भरून घ्या..
  • फॉर्म तपासून घ्या आणि सबमिट बटन क्लिक करा.
  • एखादी प्रत स्वतःकडे ठेवा.

Web Title: Bumper vacancy in sbi bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI Large Cap Fund: SIP करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! SBI च्या ‘या’ फंडाने गुंतवणूकदारांना केलं मालामाल
1

SBI Large Cap Fund: SIP करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! SBI च्या ‘या’ फंडाने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

SBI Defence Fund NFO 2026: डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी! SBI चा नवा फंड लॉन्च, NFO कधीपर्यंत खुला?
2

SBI Defence Fund NFO 2026: डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी! SBI चा नवा फंड लॉन्च, NFO कधीपर्यंत खुला?

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’
3

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.