Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Board Exam 2027: १०वी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा?

CBSE Board Exam 2027 Date Sheet: सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा २०२७ चे वेळापत्रक cbse.gov.in वर लवकरच जाहीर होणार आहे. प्रॅक्टिकल आणि थ्योरी परीक्षांच्या तारखा आणि डेटशीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 11, 2026 | 01:08 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

CBSE Board Exam 2027 Date Sheet: तुम्ही सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षा २०२७ ची तयारी करत आहात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि ११वीच्या परीक्षा २०२७ ची तयारी करत असलेले लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या परीक्षांच्या वेळापत्रक प्रतीक्षा करत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड लवकरच कक्षा १०वी आणि १२वीचे विषयवार टाइमटेबल आपल्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणार आहे.

सीबीएसईच्या जुन्या ट्रेन्ड्सवर नजर टाकल्यास, बोर्ड दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत परीक्षेचे शेड्यूल जाहीर करत असते. सीबीएसई बोर्डाच्या ‘लिस्ट ऑफ कॅँडिडेट्स’ (LOC) सबमिशनची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर लवकरच बोर्ड आपली अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर १०वी आणि १२वीची डेटशीट पीडीएफ स्वरूपात अपलोड करेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे, असा सल्ला दिला जातो.

सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२७ कधीपासून सुरू होणार?

थ्योरी परीक्षा: सीबीएसईच्या पॅटर्ननुसार, कक्षा १०वी आणि १२वीच्या मुख्य थ्योरी परीक्षा फेब्रुवारी २०२७ च्या मध्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या परीक्षा मार्च-अप्रैल २०२७ पर्यंत चालतील.

प्रॅक्टिकल परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन:

विंटर बाउंड शाळा : या शाळांमधील प्रॅक्टिकल परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्येच आयोजित केल्या जातात.

सामान्य संलग्न शाळा : देशभरातील इतर सर्व शाळांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२७ पासून सुरू होतील.

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

डेटशीट जाहीर झाल्यानंतर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे टाइमटेबल डाऊनलोड करू शकता:

१. सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
२. होमपेजवरील ‘Main Website’ किंवा ‘Latest Updates/Examination’ या सेक्शनवर क्लिक करा.
३. त्यानंतर ‘CBSE Class 10th & 12th Date Sheet 2027 PDF’ या लिंकवर क्लिक करा.
४. स्क्रीनवर तुमच्या वर्गाची विषयवार डेटशीट पीडीएफ स्वरूपात उघडेल.
५. आता ती डाऊनलोड करा आणि प्रिन्ट आउट काढून सुरक्षित ठेवा.

सीबीएसई बोर्डाची डेटशीट मिळाल्यानंतर पीडीएफमध्ये काय तपासावे?

विषयाचे नाव आणि कोड : विषयांच्या नावांसोबत त्यांचा ३-डिजिटचा विषय कोड (उदा. Mathematics-041/241, Science-086) नक्की पहा.

पेपरची वेळ : सीबीएसईच्या थ्योरी परीक्षा सकाळी १०:३० वाजता सुरू होतात. लक्षात ठेवा, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे आधीचा वेळ दिला जातो.

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

सुट्ट्यांचे दिवस : कठीण आणि महत्त्वाच्या विषयांच्या दरम्यान रिव्हिजनसाठी किती दिवसांची सुट्टी मिळाली आहे, याचा अंदाज घेऊन तात्काळ तुमचे स्टडी शेड्यूल पुन्हा तयार करा.

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना : पीडीएफच्या खाली दिलेल्या ड्रेस कोड, प्रवेशपत्राशी संबंधित नियम आणि परीक्षा केंद्रात परवानगी असलेल्या/प्रतिबंधित वस्तूंची यादी काळजीपूर्वक वाचा.

Web Title: Cbse board exam 2027 10th 12th date sheet timetable updates sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • CBSC
  • CBSC Exam
  • in time

संबंधित बातम्या

KPSC Exam Scam: सरकारी अधिकाऱ्यांना ED चा दणका! KPSC भरती परीक्षेतील घोटाळा प्रकरणी कारवाई
1

KPSC Exam Scam: सरकारी अधिकाऱ्यांना ED चा दणका! KPSC भरती परीक्षेतील घोटाळा प्रकरणी कारवाई

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
2

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.