मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये प्रवेशापासून ते बाहेर पडण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना सीबीएसईने जारी केल्या आहेत. आता हा नवा नियम जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहेत.
बोर्ड परीक्षांमध्ये कॉपी पूर्णपणे थांबवण्यासाठी CBSC ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जर कोणताही विद्यार्थी परीक्षेदरम्यान पकडला गेला तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. https://cbseresults.nic.in/…
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार CBSE बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे.
सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला(CBSC Submitted Evaluation Criteria To Supreme Court) सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारावर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन(Twelfth Student Evaluation) करण्याची शिफारस सीबीएसई बोर्डाकडून करण्यात आली…