Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Result : 10वी निकाल 2026 जाहीर; 33% गुणांची अट, असा करा ऑनलाइन निकाल चेक

Central Board of Secondary Education (CBSE) ने 2026 चा 10वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकाल लवकर लागला असून विद्यार्थ्यांना किमान 33% गुण आवश्यक आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 05:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Central Board of Secondary Education (CBSE) ने 2026 सालचा इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आला असून मे 2026 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या बोर्ड परीक्षांमुळे मूल्यांकन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. एखाद्या विषयात 1-2 गुण कमी असल्यास ग्रेस मार्क्स देण्याची शक्यता देखील आहे. यावर्षी CBSE 10वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

MPSC : एमपीएससी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल; ‘नवा पॅटर्न’ कुणाच्या पथ्यावर?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट्सवर लॉगिन करणे आवश्यक आहे. तसेच DigiLocker, UMANG अ‍ॅप आणि SMS द्वारेही निकाल तपासता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रोल नंबर, स्कूल नंबर, अ‍ॅडमिट कार्ड आयडी, जन्मतारीख आणि स्क्रीनवर दाखवलेला सिक्युरिटी पिन असणे आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर DigiLocker वर डिजिटल मार्कशीट आणि सर्टिफिकेटही उपलब्ध होणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम results.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Secondary School Examination (Class X) 2026” या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी आणि सबमिट केल्यानंतर मार्कशीट स्क्रीनवर दिसेल. ही मार्कशीट डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करून ठेवावी.

आदेश रद्द न केल्यास शिक्षण महामंडळ कोर्टात! अपात्र शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप 

निकालाच्या PDF मध्ये एकूण शाळांची संख्या, परीक्षा केंद्रांची माहिती, एकूण उत्तीर्ण टक्केवारी, विभागनिहाय निकाल, 90% आणि 95% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तसेच कम्पार्टमेंटमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, मुला-मुलींचे प्रमाण, राज्यनिहाय आकडेवारी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहितीही यात समाविष्ट असेल.

CBSE कडून निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Cbse class 10 results 2026 announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • CBSE

संबंधित बातम्या

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!
1

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.