CBSE Board Exam 2027 Update: सीबीएसई २०२७ बोर्ड परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थ्यांचा अचूक डेटा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाव, जन्मतारीख अन् सब्जेक्ट कोडमधील चुका टाळण्याचे आवाहन करण्यात आले…
CBSE Three Language Policy: CBSE च्या त्रि-भाषा धोरणाबाबत पुढील सुनावणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यादरम्यान केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर स्थिती स्पष्ट केली जाऊ शकते.
CBSE Class 12 Supplementary 2026: सीबीएसई १२ वी सप्लीमेंट्री परीक्षा २०२६ च्या निकालानंतर उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, गुणांची पडताळणी आणि फेर-तपासणीसाठी अर्ज करण्याची तारीख व शुल्क जाणून घ्या.
KVS NVS Tier 2 Exam Result 2026 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने KVS आणि NVS भरती अंतर्गत पीजीटी फिजिक्स, वाईस प्रिन्सिपल आणि स्टेनोग्राफर ग्रेड २ चे टियर-२ निकाल जाहीर केले…
CBSE 12th Digital Protest For Compartment Exam: सीबीएसई १२ वीच्या कंपार्टमेंट परीक्षेतील फिजिक्सचा कठीण पेपर आणि OSM पद्धतीमुळे विद्यार्थी संतप्त झाले असून सोशल मीडियावर ग्रेस मार्क्सची मागणी करत आहेत.
NCERT Maths Science Textbooks : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत इयत्ता ९ वीची नवीन गणित व विज्ञानाची पुस्तके प्रभावीपणे शिकवण्यासाठी CBSE आणि NCERT ने शिक्षकांसाठी ओरिएंटेशन वर्कशॉप आयोजित केले.
CBSE Free Online Courses 2026: सीबीएसई (CBSE) आणि NIELIT ने मिळून ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ मोफत ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहेत. एआय, कोडिंग आणि वेब डिझायनिंग शिकण्यासाठी…
CBSE 10th Result 2026 Update: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला होत असलेल्या उशिरामुळे ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत. निकाल कधी जाहीर होणार आणि विद्यार्थ्यांना कोणत्या…
CBSE इयत्ता नववीच्या इंग्रजी पुस्तकातून २८ प्रकरणे वगळून ते पूर्णपणे सुधारित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी काय बदल होणार आहे? आणि शिक्षकांसाठी काय वेगळे असणार समजून घ्या
CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कसा कमी होणार? कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेतून सूट मिळाली आहे? वाचा सविस्तर वृत्त.
How To Check CBSE 10 th Second Board Results: CBSE दहावी द्वितीय बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपला निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.
CBSEने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नव्या भाषा धोरणानुसार विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत भाषा बदलण्याची सक्ती राहणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांना दोन परदेशी भाषा शिकण्याची मुभाही देण्यात आली आहे. या…
CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई १२ वीच्या पुनर्मूल्यांकनात (Re-evaluation) रांचीच्या अवनी केजरीवालने ५०० पैकी ५०० गुण मिळवून इतिहास रचला आहे. इंग्रजी आणि बिझनेस स्टडीजमध्ये गुण वाढल्याने तिने हे यश…
CBSE OSM Scam: सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीत बनावट सायबर सुरक्षा प्रमाणपत्रांद्वारे कंत्राट दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जयराम रमेश यांनी उपस्थित…
CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी याने सीबीएसई आणि आयआयटीच्या सायबर टीमसोबत काम करण्याचे निमंत्रण मिळाल्याचा मोठा दावा केला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
Balbharati New Textbooks: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) यंदा बदललेली बालभारतीची नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना नेमकी कधी मिळणार? इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांच्या छपाईबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी कोणत्या…
CBSE History: सध्या देशभरात सीबीएसई (CBSE) बोर्डाची मोठी चर्चा आहे. परंतु, स्वातंत्र्यापूर्वी आणि या केंद्रीय मंडळाच्या स्थापनेपूर्वी भारतात बोर्ड परीक्षा नेमक्या कशा आयोजित केल्या जायच्या? वर्ष १९२१ मध्ये स्थापन झालेल्या…
CBSE चा तपास सुरू: सीबीएससी ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीच्या मोठ्या वादानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश कॅडरच्या माजी धडाडीच्या आयएएस अधिकारी एस. राधा चव्हाण या संपूर्ण प्रकरणाची सखोल…
CBSE च्या री-इव्हॅल्युएशन पोर्टलवर कथित सायबर हल्ल्याची घटना समोर आली असून, अवघ्या दोन मिनिटांत सुमारे 15 लाख हिट्स नोंदवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवर परिणाम झाल्याची शक्यता…
सीबीएसईच्या (CBSE) पुनर्मूल्यांकन पोर्टलवरील पेमेंट गेटवेमध्ये तांत्रिक बिघाड समोर आला आहे. विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित आहे का आणि सायबर तज्ज्ञांचे यावर काय मत आहे, सविस्तर वाचा.