Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12 वीच्या सप्लीमेंट्री उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत आणि फेर-तपासणीसाठी अर्ज कधी व कसा करावा? जाणून घ्या

CBSE Class 12 Supplementary 2026: सीबीएसई १२ वी सप्लीमेंट्री परीक्षा २०२६ च्या निकालानंतर उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, गुणांची पडताळणी आणि फेर-तपासणीसाठी अर्ज करण्याची तारीख व शुल्क जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 30, 2026 | 04:53 PM
CBSE

CBSE

Follow Us
Follow Us:

CBSE Class 12 Supplementary 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या पुरवणी (सप्लीमेंट्री) परीक्षा २०२६ च्या निकालानंतरच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल आक्षेप आहे, ते आता त्यांच्या उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत मागवू शकतात. त्यानंतरच गुणांची पडताळणी किंवा फेर-तपासणीसाठी अर्ज करता येईल. बोर्डाने या सर्व प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या तारखा आणि शुल्क निश्चित केले आहेत. सीबीएसई १२ वीचा सप्लीमेंट्री निकाल १२ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.

उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत ३१ ऑगस्ट रोजी मिळणार

सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थी त्यांच्या मूल्यांकित उत्तरपत्रिकेच्या स्कॅन प्रतीसाठी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान अर्ज करू शकतात. यासाठी प्रति विषय १०० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जानंतर स्कॅन केलेली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगइन अकाउंटमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत मिळाल्यानंतरच विद्यार्थी गुणांच्या पडताळणी किंवा फेर-तपासणीसाठी अर्ज करू शकतील, म्हणजेच थेट फेर-तपासणीसाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही.

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?

७ आणि ८ सप्टेंबर रोजी पडताळणी आणि फेर-तपासणी

स्कॅन प्रत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपली कॉपी तपासण्याची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला मूल्यामापनात चूक वाटली, तर तो गुणांच्या पडताळणी किंवा फेर-तपासणीसाठी अर्ज करू शकतो. यासाठी अर्ज विंडो ७ आणि ८ सप्टेंबर २०२६ रोजी उघडेल. गुणांच्या पडताळणीसाठी प्रति उत्तरपत्रिका १०० रुपये, तर फेर-तपासणीसाठी प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क निर्धारित केले आहे.

केवळ थ्योरी भागाची होणार फेर-तपासणी

सीबीएसईने स्पष्ट केले आहे कि, फेर-तपासणीची सुविधा केवळ थ्योरी भागासाठी उपलब्ध असेल. विद्यार्थ्याला अर्जासोबत आपल्या विनंतीचे कारण स्पष्ट करावे लागेल. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, पडताळणी किंवा फेर-तपासणीनंतर गुणांमध्ये बदल होऊ शकतात; गुण वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात. फेर-तपासणीचा निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केला जाईल आणि बोर्डाचा निर्णय अंतिम असेल.

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज

ऑनलाइन करावा लागेल अर्ज

विद्यार्थ्यांनी पोस्ट-रिजल्ट सुविधेसाठी सीबीएसईच्या वेबसाइटवर दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासह निश्चित केलेले शुल्क देखील ऑनलाइनच भरावे लागेल. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी, असे आवाहन बोर्डाने केले आहे.

Web Title: Cbse class 12 supplementary result verification re evaluation 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Result

संबंधित बातम्या

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!
1

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.