Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन खरोखरच रद्द? जाणून घ्या सत्य!

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२६ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपी प्रक्रिया रद्द झाल्याचा दावा करणारे परिपत्रक पूर्णपणे खोटे आहे. केंद्रीय मंडळाने जारी केलेला अधिकृत फेक न्यूज अलर्ट येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 10:50 AM
CBSE FAKE NEWS

CBSE FAKE NEWS

Follow Us
Close
Follow Us:

CBSE Fake News Alert: गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एक कथित परिपत्रक वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) २०२६च्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

ही बातमी गेल्या काही दिवसात वेगाने वायरल होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता सीबीएससी बोर्डाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे सांगितले आहे. बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, व्हायरल झालेली नोटीस बनावट आहे. ती कोणत्याही परिस्थितीत खरी मानली जाऊ नये.

सीबीएसईने व्हायरल दावा फेटाळला

व्हायरल झालेल्या परिपत्रकात असा दावा करण्यात आला आहे की, ऑनलाइल सिस्टिममधील तांत्रिक अडचणींमुळे उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची जमा केलेली फी १५ दिवसात माघारी केली जाईल. तसेच आधी जाहीर केलेले गुणच अंतिम मानले जातील.

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

मात्र, सीबीएससीने हा दावा फेटाळून लावत स्पष्ट केले की, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका मिळवणे, गुणांची पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकन (Re-evaluation)  करण्याची प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच सुरु आहे.

सीबीएसईने दिला पारदर्शकता राखण्याचा विश्वास

सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केले की, त्यांनी परीक्षेशी संबंधित कोणतीही माहिती सीबीएसईच्या अधिकृत स्त्रोतांकडून (Official Sources) मिळवावी. कोणत्याही वायरल मॅसेजवर स्क्रिनशॉटवर किंवा अनधिकृत नोटीसवर विश्वास ठेऊ नये.

HSC Marksheet Distribution: बोर्डाचा मोठा निर्णय! बारावीची ओरिजिनल मार्कशीट ‘या’ तारखेला मिळणार..

बोर्डाने पुढे माहिती दिली की, काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या स्कॅन कॉपीसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत २४ मे २०२६ करण्यात आली आहे. मूल्यांकन आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व तक्रारीचे निवारण विषय तज्ञांद्वारे (Subject Experts) केले जाईल.

Web Title: Cbse fake news board exam 2026 reevaluation canceled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • 12th
  • CBSC Exam

संबंधित बातम्या

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..
1

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता फक्त १०० रुपयांत पाहा तुमची उत्तरपत्रिका; पेपर पुनर्तपासणीची फी देखील केली कमी..
2

CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता फक्त १०० रुपयांत पाहा तुमची उत्तरपत्रिका; पेपर पुनर्तपासणीची फी देखील केली कमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.