Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE चा मोठा निर्णय! आता विद्यार्थ्यांसाठी ३ भाषा शिकणं अनिवार्य; गणित आणि विज्ञानाचा पॅटर्नही बदलला

CBSE कडून थ्री लँग्वेज पॉलिसी जाहीर. १ जुलै २०२६ पासून ९ वीसाठी ३ भाषा अनिवार्य, ज्यातील २ भारतीय असाव्यात. गणित आणि विज्ञानातही 'द्वि-स्तरीय प्रणाली' लागू.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 09:18 AM
cbse

cbse

Follow Us
Close
Follow Us:

CBSEBoard : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ पासून विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. या नवीन नियमांतर्गत शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या भारतीय वंशाच्या असणे आवश्यक आहे.

हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) २०२३ च्या धर्तीवर घेण्यात आला आहे. मात्र, बोर्डाने स्पष्ट केले आहे की, इयत्ता १० वीमध्ये तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही बोर्ड परीक्षा आयोजित केली जाणार नाही. सीबीएसईच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय भाषा आणि संस्कृतीशी जोडणे हा आहे.

इयत्ता ९ वीसाठी नवीन भाषा नियम लागू

सीबीएसईच्या नवीन नियमानुसार, भाषा विषयांची विभागणी R1, R2 आणि R3 या तीन स्तरामध्ये करण्यात आली आहे.

  • R1 ही मुख्य भाषा असेल.
  • R2 ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
  • R3 ही शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ६ वीपासून सक्तीची केली जाईल आणि हळूहळू २०३०-३१ पर्यंत इयत्ता १० वीपर्यत पूर्णपणे लागू केली जाईल.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, R1 आणि R2 या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असू शकतात. विद्यार्थांसाठी हिंदी, इंग्रजी यांसह संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषा आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांचे पर्यांय उपलब्ध असतील.

Paper Leak Laws: पेपर लीक केल्यास ‘या’ देशात होते थेट फाशीची शिक्षा! एकदा वाचाच येथील कडक कायद्यांबद्दल…

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून गणित आणि विज्ञान विषयातही मोठे बदल

भाषा नियमांशिवाय सीबीएसईने गणित आणि विज्ञान या विषयांमध्येही मोठा बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या दोन्ही विषयांमध्ये द्वि-स्तरीय प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थांना गणिताचा मानक (Standard) अभ्यासक्रम वाचावा लागेल. ज्यामध्ये ८० गुणांची सामान्य परीक्षा असेल.

तर दुसरीकडे प्रगत स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी २५ गुणांची एक वेगळी प्रश्नपत्रिका असेल. ज्यामध्ये कठीण प्रश्न विचारले जातील. ही नवीन व्यवस्था सध्याच्या बेसिक आणि स्टँडर्ड मॅथ्स सिस्टिमची जागा घेईल. बोर्डाच्या माहितीनुसार, या नवीन प्रणालीनुसार पहिली इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा वर्ष  २०२८ मध्ये आयोजित केली जाईल.

MCL Recruitment 2026: MCL मध्ये ५०० जागांसाठी मेगा भरती सुरू! आयटीआय आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Web Title: Cbse three language policy class 9 new rules maths science pattern change 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • CBSE

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.