Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 : 7वी पासपासून ग्रॅज्युएटपर्यंत, अगदी सगळ्यांसाठी संधी!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 अंतर्गत 7वी पासपासून ग्रॅज्युएटपर्यंत उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 14, 2025 | 02:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट आणि वॉचमन-कम-गार्डनर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना centralbank.bank.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल. अर्जाची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2025 आहे. ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोशल अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (CBI-SUAPS) अंतर्गत केली जात आहे.

ATREE कडून सीएएसएफओएस कोईम्‍बतूरच्‍या प्रशिक्षणार्थी, गवताळ प्रदेश महत्त्वाचे का आहेत?

काही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. वॉचमन-कम-गार्डनर पदासाठी उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अटेंडंट पदासाठी 10वी पास उमेदवार पात्र आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी बीए, बीकॉम किंवा बीएसडब्ल्यू पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, असे बंधनकारक आहे तर फॅकल्टी पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर (MSW/MA/सोशियॉलॉजी/बीएससी/बीए बीएड) उमेदवार पात्र आहेत. या भरतीत अनुभवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांचे वय 22 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ही भरती करारावर आधारित आहे. मुळात, ही भरती 1 वर्षासाठी कराराधारित असेल. पुढे बँकेच्या नियमानुसार कालावधी वाढवता येईल.

आयोजित पगारमण पाहिले तर, फॅकल्टी पदासाठी ₹30,000/महिना देण्यात येणार आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ₹20,000/महिना तर अटेंडंट पदासाठी ₹14,000/महिना देण्यात येणार आहेत. वॉचमन-कम-गार्डनर पदासाठी ₹12,000/महिना देण्यात येणार आहेत.

उमेदवारांची निवड अर्जाच्या छाननीनंतर मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

Mumbai News : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान ; मोहिमेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद जारी

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • बँकेच्या संकेतस्थळावरून ANNEXURE-I फॉर्म डाउनलोड करा.
  • फॉर्ममध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती भरा.
  • स्वाक्षरीसह फॉर्म, छायाचित्र व कागदपत्रे जोडून पुढील पत्त्यावर पाठवा –
    सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, धनजल कॉम्प्लेक्स, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज जवळ, अंबिकापूर, सरगुजा, छत्तीसगड – 497001.
  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Web Title: Central bank of india recruitment 2025 in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Central Bank of India

संबंधित बातम्या

सरकारी नोकरी: सरकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांवर भरती; शेवटची तारिक आज…
1

सरकारी नोकरी: सरकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांवर भरती; शेवटची तारिक आज…

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! अप्रेन्टिस पदासाठी करा अर्ज, लवकर करा Apply
2

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! अप्रेन्टिस पदासाठी करा अर्ज, लवकर करा Apply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.