Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजी चाचणीतील पूर्वग्रह: भारतीय परीक्षार्थींच्या आव्हानांचा पर्दाफाश; पीअरसनचे सर्वेक्षण जाहीर

पीअरसनच्या सर्वेक्षणानुसार, भारतीय परीक्षार्थींना त्यांच्या उच्चारांच्या लहेजा आणि पोशाखामुळे इंग्रजी चाचण्यांमध्ये अन्यायकारक फटका बसतो. पूर्वग्रहमुक्त आणि न्याय्य मूल्यमापन प्रणालीची गरज या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 19, 2025 | 02:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इंग्रजी भाषा कौशल्य चाचणीतील संभाव्य पूर्वग्रहांबाबत पीअरसनने (FTSE: PSON.L) एक सर्वेक्षण केले आहे. शिक्षण, नोकरी आणि स्थलांतराच्या संधींसाठी इंग्रजी परीक्षा देणाऱ्या भारतीय परीक्षार्थींना त्यांच्या उच्चारांच्या लहेजा, पोशाख आणि दर्शनी रूपामुळे अन्यायकारक फटका बसतो, असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. सर्वेक्षणानुसार, ६२% परीक्षार्थींना वाटते की भारतीय लहेजातील उच्चारांमुळे त्यांचे गुण कमी होतात. त्याच वेळी, ७४% लोकांच्या मते परीक्षेवेळी पोशाखाचा परिणाम गुणांवर होतो.

हाती दोनदा आले अपयश तरी सोडली नाही जिद्द! UPSC २०२२-२३ परीक्षेत Rank 1ने झाली उत्तीर्ण

६४% जणांना असे वाटते की परदेशी उच्चार केल्यास चांगले गुण मिळतात, तर ७६% जण औपचारिक पोशाख परिधान करणे गरजेचे असल्याचे मानतात. या पूर्वग्रहांबाबत महाराष्ट्रातील परीक्षार्थी विशेषतः ठाम आहेत. येथे ६७% लोकांनी उच्चार आणि पोशाखामुळे होणाऱ्या संभाव्य भेदभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ५९% प्रतिसाददात्यांना असे वाटते की त्यांच्या वर्णामुळे त्यांना वेगळी वर्तणूक मिळू शकते, तर ६४% जण पोशाखामुळे चुकीची छाप पडण्याची भीती व्यक्त करतात. पंजाबमधील ७७% लोकांनी सांगितले की त्यांच्या बाह्य रूपाचा परीक्षेतील निकालावर प्रभाव पडतो.

पीअरसनच्या इंग्रजी भाषा विभागाचे संचालक प्रभुल रवींद्रन यांनी स्पष्ट केले की, “भारतात अनेक वर्षांपासून लोकांना त्यांचे उच्चार आणि दिसणे याबद्दल वाटणाऱ्या असुरक्षितता त्यांना उपलब्ध असलेल्या संधी निर्धारित करत आहेत, आणि अखेरीस त्यांच्या उत्पन्नाच्या संभाव्यतांवर याचा परिणाम होत आहे. लोकांचे भवितव्य पणाला लागलेले असण्याच्या महत्त्वपूर्ण परिस्थितींमध्येही याचा परिणाम होताना आम्ही बघितले आहे. इंग्रजी भाषेची परीक्षा आणि व्यापक जागतिक गमनशीलतेच्या क्षेत्रातही ही आव्हाने आहेतच. मात्र, पीअरसनमध्ये आम्ही हे चित्र पालटून टाकण्यासाठी काम करत आहोत. आमची मूल्यमापन प्रणाली जबाबदार एआय व भाषा तज्ज्ञांचा उपयोग करून घेते आणि केवळ भाषेतील प्रावीण्यावर लक्ष केंद्रित करते. शब्दोच्चारांच्या १२५ हून अधिक पद्धती ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे समोरासमोर मुलाखतींपासून ही प्रणाली मुक्त आहे. पूर्वग्रह नाहीसे करणारी आणि इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर भर देणारी चाचणी तयार करून एक सकारात्मक व समावेशक वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवतो. या वातावरणात प्रत्येकाला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची योग्‍य संधी मिळते.”

DRDO मध्ये इंटर्नशिप करू पाहत आहात तर करा अर्ज; जाणून घ्या पात्रता निकष

पीअरसनने १२५ हून अधिक शब्दोच्चार प्रकार ओळखणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे मानवी परीक्षकांच्या पूर्वग्रहांपासून मुक्त आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक न्याय्य मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्वेक्षण इंग्रजी चाचण्यांमध्ये समावेशक आणि पूर्वग्रहमुक्त प्रणालीची आवश्यकता दर्शवते. परीक्षार्थींचे मूल्यमापन त्यांच्या ज्ञानावर व्हावे, उच्चारांच्या लहेजा किंवा पेहरावावर नव्हे, ही या चळवळीची प्रमुख मागणी आहे. #PTEForFairness या मोहिमेच्या माध्यमातून पीअरसन हा बदल घडवून आणण्याच्या दिशेने कार्यरत आहे.

Web Title: Challenges of indian test takers exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
1

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.