Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या २० हजारात पूर्ण होणार MBBS? देशातील ‘या’ सर्वात स्वस्त सरकारी मेडिकल कॉलेजेस बद्दल आत्ताच जाणून घ्या..

Lowest MBBS Fees: भारतात डॉक्टर होण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही! एम्स दिल्ली (AIIMS) आणि तेलंगणासह इतर राज्यांमधील सर्वात स्वस्त सरकारी एमबीबीएस कॉलेजेस, त्यांची फी आणि आवश्यक नीट गुणांबद्दल येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 03:43 PM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

Lowest MBBS Fees: भारतातील लाखो तरुणांचे ‘एमबीबीएस’ (MBBS) करण्याचे स्वप्न असते. त्यांचे पालकही आपल्या मुलांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी सातत्याने प्रेरित करत असतात. विद्यार्थ्यांनाही या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी कित्येक लाखांची फी भरावी लागते यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक चिंतेत दिसतात.

छात्र परदेशात का जातात?

अनेकदा विदयार्थी क्षमता असूनही तसेच नीट परीक्षेत चांगले गुण प्राप्त करूनही डॉक्टर बनू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे लाखो रुपयांची फी भरण्याची क्षमता नसते. या कारणामुळे विद्यार्थी अनेकदा परदेशात मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्याचा पर्याय निवडतात. जिथे तुलनेने कमी फीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळते. पण तुम्हाला माहित नसेल की, भारतातही अशी राज्ये आहेत जिथे अत्यंत कमी फीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळते.

Air Force Recruitment : भारतीय वायुसेनेत लेखी परीक्षेशिवाय ऑफिसर होण्याची संधी; पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

दिल्लीमध्ये आहे भारतातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज

दिल्लीतील ‘एम्स’ (AIIMS Delhi) ही देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था आहे. येथील फी इतकी कमी आहे की, मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय विद्यार्थी येथे सहज शिक्षण घेऊ शकतात. एम्समध्ये संपूर्ण साडेपाच वर्षाची फी फक्त १९,८९६ रुपये आहे. परंतु, येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ७२० गुणांच्या परीक्षेत किमान ७१० गुण मिळवावे लागतात.

इतर काही राज्ये, जिथे फी कमी आहे

दिल्लीव्यतिरिक्त तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांतील सरकारी कॉलजमध्ये वैद्यकीय शिक्षण खूप कमी खर्चात पूर्ण होते. या राज्यामध्ये वार्षिक फी १०,००० ते २०,००० रुपयांदरम्यान असते. मात्र, येथे प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत ६१० च्या आसपास गुण मिळवावे लागतील.

MeitY Internship 2026: कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या ‘MeitY’ मंत्रालयासोबत काम करत कमवा ₹३०,००० मानधन

थोडक्यात, भारतातील वैद्यकीय महाविद्यालायांची संख्या वाढली असली तरी स्पर्धा देखील वाढली आहे. त्यामुळे कमी फीमध्ये विद्यार्थ्यांना एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते.

Web Title: Cheapest government medical colleges india mbbs fees aiims delhi neet score

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • MBBS
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट
1

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे
2

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा
3

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.