Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

Cheapest Medical College in India: भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण (MBBS) घेणे अत्यंत महाग मानले जाते. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Private Medical Colleges) एमबीबीएसच्या एका वर्षाची फी १० ते २० लाख रुपयांच्या घरात असते, अशा परिस्थितीत भारतातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज कोणते? जाणून घ्या

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 17, 2026 | 04:13 PM
AIIMS

AIIMS

Follow Us
Follow Us:

Cheapest Medical College in India: भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण (MBBS) घेणे अत्यंत महाग मानले जाते. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Private Medical Colleges) एमबीबीएसच्या एका वर्षाची फी १० ते २० लाख रुपयांच्या घरात असते, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अनेकदा अपूर्ण राहते.

मात्र, भारतामध्ये असेही एक मेडिकल कॉलेज आहे, जिथे नामांकित आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळूनही एमबीबीएसची ५ वर्षांची एकूण फी केवळ ५,८५६ रुपये आहे! म्हणजेच, महिना अवघ्या १०० रुपयांपेक्षा कमी खर्चात विद्यार्थी येथे डॉक्टर बनतात. हे ठिकाण दुसरे तिसरे नसून देशातील अव्वल वैद्यकीय संस्था ‘एम्स दिल्ली’ (AIIMS Delhi) आहे.

AIIMS Delhi मधील फीचा संपूर्ण तपशील

एम्स दिल्ली ही केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय संस्थांपैकी एक आहे. एनआयआरएफ (NIRF Ranking) रँकिंगमध्ये ही संस्था नेहमी पहिल्या क्रमांकावर असते.

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..

एमबीबीएसची एकूण फी (५ वर्षे): अवघी ₹५,८५६/-

ट्यूशन फी: सुमारे ₹१,३५०/- (संपूर्ण कोर्ससाठी)

हॉस्टेल आणि इतर खर्च: अतिशय अल्प दरात हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध असते.

इतर सरकारी कॉलेजेस: AIIMS व्यतिरिक्त JIPMER पुडुचेरी आणि इतर राज्यस्तरीय सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्येही फी अत्यंत माफक असते, मात्र एम्स दिल्लीची फी सर्वात कमी आहे.

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

AIIMS मध्ये प्रवेश कसा मिळतो?

एम्स दिल्लीमध्ये प्रवेश मिळवणे जितके फायदेशीर आहे, तितकेच ते कठीणही मानले जाते.

१. NEET UG परीक्षा: एम्समध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना राष्ट्रीय स्तरावरील NEET UG (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा द्यावी लागते.

२. टॉप रँक आवश्यक: एम्स दिल्लीमध्ये साधारणपणे ७०० हून अधिक गुण मिळवणाऱ्या आणि ऑल इंडिया रँक (AIR) १ ते ५० दरम्यान असणाऱ्या टॉपर्सनाच एमबीबीएसची जागा मिळते.

३. उत्कृष्ट पायाभूत सुविधा: अत्यंत कमी फी असूनही येथे जागतिक दर्जाच्या लॅब्स, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या उपचाराचा दांडगा अनुभव मिळतो.

Web Title: Cheapest medical college in india aiims delhi mbbs fees details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • AIIMS Delhi
  • education
  • Medical

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
2

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन
3

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…
4

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.