बिहारमधील एकाच जिल्ह्यामध्ये हजारो रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बिहारच्या सीतामढी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. सात हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत.
NEET-PG 2025 च्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांचा कल मेडिसिन व रेडिओलॉजीकडे वाढत असून फक्त 6.6% विद्यार्थ्यांनीच सर्जरीची निवड केल्याने तज्ज्ञ सर्जनांची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्यास मान्यता, आयएमएच्या नेतृत्वाखाली 18 सप्टेंबर रोजी राज्यभरात सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करणार. संपादरम्यान आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.