Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोका-कोलाने 100 शाळांना दिले डिजिटल स्मार्टबोर्डस् ! 15000 हून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)ने तब्बल 100 शाळांमध्ये स्मार्टबोर्डस् स्थापित केले आहेत. त्यामुळे तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 27, 2024 | 03:23 PM
कोका-कोलाने 100 शाळांना दिले डिजिटल स्मार्टबोर्डस् ! 15000 हून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा
Follow Us
Close
Follow Us:

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)ने वाय४डी फाऊंडेशनसोबत सहयोगाने  महाराष्‍ट्र, ओडिशा, गुराजत, मध्‍यप्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा येथील तब्बल १०० प्राथमिक आणि माध्‍यमिक शाळांमध्‍ये डिजिटल स्‍मार्टबोर्डस् यशस्‍वीरित्‍या स्‍थापित केले आहेत. कोका कोलाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रोग्रामचा भाग असलेल्‍या या उपक्रमाचा जवळपास १५,००० विद्यार्थ्‍यांसाठी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाला एकीकृत करत, परस्‍परसंवादात्‍मक व सहभागात्‍मक अध्‍ययन वातावरणाला चालना देत वर्गातील अध्‍ययनामध्‍ये सुधारणा करण्‍याचा मनसुबा आहे.

डिजिटल स्‍मार्टबोर्डसचे महत्व

वर्गामध्‍ये तंत्रज्ञानाना एकीकृत करत नवीन स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या स्‍मार्टबोर्डसचा परस्‍परसंवादात्‍मक, सहभागात्‍मक व डायनॅमिक अध्‍ययन वातावरणाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. डिजिटल स्‍मार्टबोर्डस् वर्गातील अध्‍ययन अनुभवाने आधुनिकीकरण करण्‍यामध्‍ये आवश्‍यक टूल म्‍हणून सेवा देतील, ज्‍यामुळे शिक्षक अधिक परस्‍परसंवादात्‍मक अध्‍यापन करू शकतील आणि व्हिज्‍युअल व डिजिटल साधनांच्‍या माध्‍यमातून गुंतागूंतीच्‍या संकल्‍पना आत्‍मसात करण्‍याची विद्यार्थ्‍यांची क्षमता वाढेल.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एचसीसीबीचे चीफ पब्लिक अफेअर्स, कम्‍युनिकेशन्‍स अँड सस्‍टनेबिलिटी ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी म्‍हणाले, “शिक्षण सामाजिक परिवर्तनासाठी प्रमुख उत्प्रेरक आहे आणि वर्गांमध्‍ये तंत्रज्ञानाचे एकीकरण आपल्‍या समुदायांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याप्रती धोरणात्‍मक गुंतवणूक आहे. विद्यार्थ्‍यांना आधुनिक साधनांसह सक्षम करत आणि परस्‍परसंवादात्‍मक अध्ययन वातावरणाला चालना देत आम्‍ही त्‍यांच्‍या शैक्षणिक अनुभवांमध्‍ये सुधारणा करत आहोत, तसेच त्‍यांना झपाट्याने विकसित होत असलेल्या विश्‍वासाठी आवश्‍यक महत्त्वपूर्ण डिजिटल कौशल्‍यांसह सक्षम देखील करत आहोत. हा उपक्रम शाश्‍वत व सर्वसमावेशक विकासाला चालना देण्‍याप्रती, तसेच आजच्‍या काळातील विद्यार्थ्‍यांना माहिती-केंद्रित अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये भावी प्रमुख बनण्‍यास सुसज्‍ज करण्‍याप्रती आमच्‍या व्‍यापक कटिबद्धतेशी संलग्‍न आहे.’’

वॉश (WASH) (वॉटर, सॅनिटेशन आणि हायजिन)

शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवण्‍याच्‍या प्रयत्‍नांशी बांधील राहत एचसीसीबी आपल्‍या शिक्षण-केंद्रित उपक्रमांमध्‍ये वॉश (WASH) (वॉटर, सॅनिटेशन आणि हायजिन) जागरूकतेचा प्रसार करण्‍यावर प्रबळ भर देते. शैक्षणिक यशासाठी उत्तम अध्‍ययन वातावरण महत्त्वाचे आहे, ही बाब जाणून घेत एचसीसीबी अनेक राज्‍यांमध्‍ये वॉश जागरूकता सत्रांचे आयोजन करते. या सत्रांच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना उत्तम हात धुण्‍याच्‍या पद्धती, सुरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या सवयी आणि योग्‍य कचरा व्‍यवस्‍थापन अशा आवश्‍यक स्‍वच्‍छता पद्धतींबाबत माहिती दिली जाते. या सत्रांना पूरक म्‍हणून स्‍वच्‍छता किट्सचे वितरण केले जाते, ज्‍यामुळे विद्यार्थी या पद्धतींचा अवलंब करण्‍यास आणि शाळेमध्‍ये स्‍वच्‍छ, आरोग्‍यदायी वातावरण निर्माण करण्‍यास सक्षम होतात.

तसेच, एचसीसीबीने शिक्षण व स्‍वच्‍छतेसह आधुनिक स्‍वच्‍छता सुविधांचे बांधकाम, शुद्ध पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आरओ युनिट्सचे इन्‍स्‍टॉलेशन आणि शैक्षणिक गरज लक्षात घेऊन  शालेय फर्निचरची तरतूद  अशा  महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा सुधारणा सुरू केल्‍या आहेत. हे एकत्रित प्रयत्‍न शिक्षणाचा दर्जा वाढवण्‍यासोबत विद्यार्थी त्‍यांचे सर्वांगीण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखणाऱ्या वातावरणात प्रगती करण्‍याची खात्री देखील घेतात.

Web Title: Coca cola donates digital smartboards to 100 schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 03:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.