Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi University : दिल्ली विद्यापीठात वकील व्हायचं स्वप्न पूर्ण होईल?अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर

Delhi University BA LLB Admission 2026: दिल्ली विद्यापीठात बीए एलएलबी ऑनर्स प्रवेशासाठी अर्ज करा. क्लॅट (CLAT) स्कोरच्या आधारे मिळवा प्रवेश. सविस्तर प्रक्रिया येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 03:56 PM
DELHI UNIVERSITY

DELHI UNIVERSITY

Follow Us
Follow Us:
  • कायद्याच्या ‘या’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
  • प्रवेश शुल्क
  • उमेद्वारांनी अर्ज कसा करावा?
Delhi University BA LLB Admission 2026: जर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करून वकील व्हायचे असेल तर दिल्ली विद्यापीठाने तुमच्यासाठी एक उत्तम संधी आणली आहे. दिल्ली विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. त्यांनंतर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद होईल आणि तसेच नंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज केले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

Capital Change History: एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा बदलली राजधानी! या दक्षिण भारतीय राज्याचा इतिहास माहितीये का?

कायद्याच्या ‘या’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी CLAT 2026 परीक्षा दिली आहे आणि ज्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळावले आहेत. त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ते दिल्ली विद्यापीठाच्या बीए एलएलबी ऑनर्स अभ्यासक्रमासाठी अर्ज करून प्रवेश निश्चित करू शकतात. नामांकित विद्यापीठाची पदवी मिळवू शकतात.

प्रवेश शुल्क

या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेद्वारांना   ₹१,५०० आणि एससी/एसटी उमेदवारांना ₹१,००० ऑनलाइन भरावे लागतील.

NEET 2026 Exam Success Story: ७० व्या वर्षी डॉक्टर बनण्याचं स्वप्न! नीट परीक्षा देणाऱ्या ‘या’ तरुण उमेदवाराची गोष्ट वाचली का?

उमेद्वारांनी अर्ज कसा करावा?

  1. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या अधिकृत  वेबसाइट admission.uod.ac.in   ला भेट द्यावी
  2. त्यानंतर एक लॉगिन आयडी  LOGIN ID आणि पासवर्ड PASSWORD तयार करून आपली आवश्यक माहिती भरावी.
  3. तुमचा लॉगिन आयटी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका कारण त्यावर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते.
  4. अचूक माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करावीत.
  5. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात तसेच शेवटी पुन्हा एकदा अर्जाची काळजीपूर्वक पडताळणी करावी. कारण उमेद्वाराने एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याला त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
  6. शेवटी प्रवेश अर्ज सबमिट करावा.

Web Title: Delhi university ba llb honours admission 2026 clat score apply now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi University

संबंधित बातम्या

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर
1

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा
2

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
3

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Dabur FSSAI Ban: डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत
4

Dabur FSSAI Ban: डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.