Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE RESULT : मनपा शाळांचा उल्लेखनीय यश! आर्या लामने आली प्रथम; ‘या’ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

Brihanmumbai Municipal Corporation च्या सीबीएसई शाळांनी इयत्ता 10वी 2025 परीक्षेत 92.89% असा उल्लेखनीय निकाल नोंदवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 09:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई, नीता परब : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सीबीएसई संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत मनपा शाळांचा एकूण निकाल ९२.८९% इतका लागला असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगतीमुळे उल्लेखनीय यश संंपादन करण्यात अाले असल्याचे िशक्षण िवभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात अाले.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

  • परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी: ३३९
  • एकूण निकालाची टक्केवारी: ९२.८९%
मिठागर सीबीएसई शाळेतील आर्या लामने ह्या विद्यार्थीने ९७.८ गुण मिळवून मनपा शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच मनपा शाळांमधून प्रथम ५ येणाऱ्या विद्यार्थी खालील प्रमाणे –
  1. आर्या लामने – मिठागर सीबीएसई – ९७.८ टक्के
  2. सौरभ यादव- पूनम नगर सीबीएसई – ९७.२ टक्के
  3. कौस्तुभ त्रिपाठी – राजावाडी सीबीएसई – ९७ टक्के
  4. आर्यन मयेकर- पूनम नगर सीबीएसई – ९६.६ टक्के
  5. श्रेया सिंग – पूनम नगर सीबीएसई – ९६.४ टक्के
  6. माही सोळंकी -मिठागर सीबीएसई – ९६.२ टक्के

Satara News: साताऱ्यातील पालिका अभ्यासिकेचा ठसा! MPSC मध्ये विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये लक्षणीय प्रगती

मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय प्रमाण असल्याची माहिती पािलका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी िदली अाहे. विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फलित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांिगतले. महानगरपालिकेचे आयुक्त तसेच शिक्षण अधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मनपा शिक्षण विभाग दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षण देण्यास कटिबद्ध असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे िशक्षण िवभागातील वरिष्ठ पािलका अधिकारी सांगतात.

Web Title: Emarkable success for municipal schools in cbse arya lamne secures first place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Result

संबंधित बातम्या

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश
1

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने
2

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.