Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

अभियांत्रिकीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी निवडावे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स? जाणून घ्या सर्वेत्तम पर्याय...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 28, 2026 | 05:39 PM
CSE की AI & Data Science..

CSE की AI & Data Science..

Follow Us
Follow Us:

computer science vs artificial intelligence :अभियांत्रिकीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (Computer Science and Engineering) निवडावे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स (Artificial Intelligence and Data Science) हे नवीन क्षेत्र निवडावे. पण यात खास गोष्ट म्हणजे, आज दोन्ही अभ्यासक्रम खूप लोकप्रिय आहेत. पण दोन्ही क्षेत्रातील अभ्यास आणि करिअरचे मार्ग भिन्न आहेत. त्यामुळे, योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी योग्य कोणता हे आता आपण जाणून घेणार आहोत.

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (Computer Science and Engineering)

कोअर सीएसई (Core CSE) हे संगणक विश्वाचे मूलभूत आणि संपूर्ण पॅकेज मानले जाते. हे विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम समजून घेणे आणि नेटवर्किंग यांसारख्या आवश्यक गोष्टी शिकवते. या कोर्समध्ये जावा आणि सी++ (C++) सारख्या भाषा, तसेच वेब डेव्हलपमेंट आणि डेटाबेस शिकवले जाते. ॲप्स बनवण्यापासून ते सर्व्हर स्थापित करण्यापर्यंत, सर्व प्रकारच्या तांत्रिक नोकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.

Maharashtra Board Result Date : दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली? मात्र गुणपत्रिकेत होणार मोठे बदल!

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स (Artificial Intelligence and Data Science)

एआय (AI) आणि डेटा सायन्स एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत असले तरी, ते असे तंत्रज्ञान शिकवते जे यंत्रांना विचार करण्यास आणि शिकण्यास सक्षम करते. म्हणजेच संगणकांना स्वतःचे निर्णय घेण्याइतके स्मार्ट बनवणे. हा कोर्समध्ये मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण आणि सांख्यिकीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. मोठ्या डेटामधून निवडक माहिती कशी काढावी, जसे की शिफारस प्रणाली (recommendation systems) किंवा व्हॉइस असिस्टंट कसे कार्य करतात, हे शिकवले जाते. डेटा वापरून नवीन उपाय तयार करू शकणारे तज्ञ विकसित करणे हे या क्षेत्राचे उद्दिष्ट आहे.

या दोन्ही क्षेत्रातील फरक पाहिला, तर कोअर सीएसई (Core CSE) करिअरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही नंतर कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकता. एआय (AI) आणि डेटा सायन्स ही विशेष क्षेत्रे आहेत, जी एकाच, सखोल क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात. CSE मध्ये गणित साधारणपणे मूलभूत असते, परंतु AI मध्ये सांख्यिकी आणि संभाव्यता अधिक महत्त्वाची असते. दैनंदिन कामातही फरक आहेत. CSE मध्ये सॉफ्टवेअर तयार करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश आहे, AI मध्ये डेटाचे विश्लेषण करणे आणि मॉडेल्स तयार करण यांच सामावेश आहे.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

नेमका कोणता कोर्स निवडायचा

जर तुम्हाला नविन गोष्टी बनवण्याची आवड असेल किंवा टेक फिल्डमध्ये काम करायची इच्छा असेल तर कोअर सीएससी उत्तम विकल्प आहे, पण जर तुम्हाला स्मार्ट टेक्नोलॉजी, डाटा आणि मशीन लर्निंगमध्ये आवड असेल तर एआय अँड डाटा सायंन्स निवडणे योग्य राहिल. या दोन्ही कोर्समध्ये फरक फक्त इतकाचं आहे की, एक तुमच्या निवडीला स्वातंत्र देते तर दुसरा विशिष्ट दिशेला प्रगती करण्याची चालना देते.

Web Title: Engineering career guide cse vs ai data science comparison1213860

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • ai
  • AI technology
  • Computers
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.