Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Talking book’ साठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडसह EY ची भागीदारी; 1 लाखाहून अधिक दृष्टीहीन व्यक्तींना होणार लाभ

EY India ने केली नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीतून तब्बल 1 लाख दृष्टिहीन व्यक्तींना लाभ देत 600 हून अधिक ऑडिओबुक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 21, 2024 | 05:54 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

EY India ने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट हे तब्बल 1 लाख दृष्टिहीन व्यक्तींना लाभ देण्यासाठी 600 हून अधिक ऑडिओबुक तयार करण्याचे आहे. हा उपक्रम EY Ripples कार्यक्रमाचा एक भाग आहे, जेथे EY कर्मचारी आपला वेळ SDG-केंद्रित प्रकल्पांसाठी समर्पित करतात आणि समाजातील व्यापक वर्गांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी त्यांचे कौशल्ये, ज्ञान आणि अनुभव एकत्रित आणतील.

Cyber Crime: आयटी हब व शिक्षणाच्या माहेरघरात पुणे पोलिसांची कामगिरी ‘सुमार’; गुन्हे वाढले, उघडकीचे प्रमाण अत्यल्प

‘टॉकिंग बुक्स’ उपक्रमाची ही दुसरी आवृत्ती

EY Ripples टीमने NAB च्या सहकार्याने सुरू केलेला ‘टॉकिंग बुक्स’ उपक्रमाची ही दुसरी आवृत्ती आहे, ह्या उपक्रमाचा उद्देश्य दृष्टीहीन समुदायातील अनेक सदस्यांच्या वैयक्तिक विकासासाठी शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता वाढवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत, EY कर्मचारी एका महिन्यात ऑडिओ बुक्ससाठी 40,000 पृष्ठांची रिकॉर्ड करतील.

ऑडिओबुक हे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे शिक्षण साधन

भारतात अंदाजे 5 दशलक्ष अंध लोक (एकूण लोकसंख्येच्या 0.36 %), 35 दशलक्ष दृष्टिहीन लोक (2.55 %) आणि 0.24 दशलक्ष अंध मुले आहेत. अंध लोकांना पुरेशा शिक्षण संसाधनांचा अभाव आहे आणि या कारणास्तव ऑडिओबुक हे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे शिक्षण साधन आहे.

आमचा सामायिक हेतू कायम ठेवणारे नवीन उपक्रम सादर करण्यासाठी वचनबद्ध

करताना, EY इंडियाच्या नॅशनल टॅलेंट लीडर, आरती दुआ म्हणाल्या, “टॉकिंग बुक्स सारख्या उपक्रमांमुळे आम्हाला वेगवेगळ्या दिव्यांगांना सक्षम बनवता येते, प्रत्येकाला त्यांना शिकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांपर्यंत पोहोचण्याची खात्री देते. आमच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ सामायिक उद्देशच नव्हे तर एक अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सामूहिक कृती दर्शवितो जे सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या प्रयत्नांचा विस्तार करण्यासाठी आणि आमचा सामायिक हेतू कायम ठेवणारे नवीन उपक्रम सादर करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता

ह्या उपक्रमाबद्दल बोलताना, नॅशनल असोसिएशन फॉरद ब्लाइंडचे जनरल सेक्रेटरी प्रशांत रंजन वर्मा म्हणाले, “आमच्या ग्रंथालयाला समृद्ध करण्यासाठी एवढ्या मोठ्यासंख्येने EY इंडियाचे कर्मचारी पुढे आले आहेत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. या अनोख्या संसाधन-निर्मितीच्या प्रयत्नात दृष्टिहीन समुदायाला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची आणि त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.”

निवडणुकीच्या निकालावर राजकारण काही थांबेना; उद्धव ठाकरे, राहुल गांधी अन् केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट

 11.5 दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव

भारतात, EY Ripples समुदाय 4,000 हून अधिक स्वयंसेवकांपर्यंत वाढला आहे आणि त्याचा विस्तार सुरू आहे. गेल्या चार वर्षांत, या स्वयंसेवकांनी शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम इत्यादी विविध उपक्रमांद्वारे 11.5 दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे.

Web Title: Ey partners with national association for the blind for audio books

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
1

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.