Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Job: IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 64 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी अर्ज सुरू; ३० हजार पगारासह इतर भत्तेही

IRCTC भरती 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे 64 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती. बी.एससी./एमबीए उमेदवार पात्र. पगार ₹30,000. मुलाखती नोव्हेंबरमध्ये देशभर होणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 28, 2025 | 03:58 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नौकरीची सुवर्ण संधी! इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ६४ हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट irctc.com द्वारे अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसे करावे.

SBI Jobs 2025: सरकारी नोकरीची संधी! लाखोंचा पगार आणि स्थिर करिअर, SBI कडून 3500 नवीन रिक्त पदांची घोषणा

IRCTC मध्ये ६४ हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय?

  • UGC किंवा AICTE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल प्रशासनात बी.एससी.
  • पर्यटन मंत्रालयाशी संलग्न असलेल्या इंडियन कलिनरी इन्स्टिट्यूटमधून कलिनरी आर्ट्समध्ये बी.एससी.
  • हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग सायन्समध्ये बी.एससी.
  • टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए.
  • संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय?

  • सर्वसाधारण श्रेणी: २८ वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती: ३३ वर्षे
  • ओबीसी: ३१ वर्षे
  • अपंग उमेदवार: ३८ वर्षे
    (१ ऑक्टोबर २०२५ पासून वयोमर्यादा लागू)

निवड प्रक्रिया

  • वॉक-इन मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी

पगार किती?

  • प्रति महिना ₹३०,०००
  • इतर भत्ते देखील उपलब्ध असतील.

मुलाखतीचा पत्ता आणि तारीख:

  • ८ नोव्हेंबर २०२५: संस्थेचे नाव: आयएचएमसीटी, त्रिवेंद्रम संस्थेचा पत्ता: जीव्ही राजा रोड, कोवलम, त्रिवेंद्रम – ६९५५२७
  • १२ नोव्हेंबर २०२५: संस्थेचे नाव: इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बेंगळुरू संस्थेचा पत्ता: शेषाद्री रोड, एमएस बिल्डिंगजवळ, आंबेडकर विद्यालय, बेंगळुरू, कर्नाटक – ५६०००१
  • १५ नोव्हेंबर २०२५: संस्थेचे नाव: आयएचएमसीटी अँड एएन, चेन्नई संस्थेचा पत्ता: सीआयटी कॅम्पस, थिरामणी, चेन्नई – ६००११३
  • १८ नोव्हेंबर २०२५: संस्थेचे नाव: स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, थुवाकुडी संस्थेचा पत्ता: तंजावर रोड, थुवाकुडी, तामिळनाडू – ६२००१५

कसा करावा अर्ज?

  • अधिकृत वेबसाइट irctc.com ला भेट द्या.
  • संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर माहिती एंटर करा.
  • तुमच्या जन्म प्रमाणपत्रासह इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • नोंदणी शुल्क भरा.
  • अंतिम फॉर्म सबमिट करा आणि सेव्ह करा किंवा प्रिंटआउट घ्या.
  • अधिकृत सूचना लिंक

Sainik School Admission 2026: सरकारने केल्या 3 नव्या सैनिकी शाळा सुरू, AISSEE प्रवेश अर्जासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत संधी

Web Title: Golden job opportunity in irctc applications open for 64 hospitality monitor posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Government Job
  • IRCTC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.